laxmikant berde : मैने प्यार कियाच्या सेटवर घमंडी सलमान लक्ष्याशी फटकून रहायचा; मग लक्ष्याने त्याची अशी जिरवली की..

laxmikant berde | सलमान खानचा (salman khan) प्रमुख भूमिका असलेला पहिलाच चित्रपट ‘मैने प्यार किया’ (maine pyar kiya). त्यावेळी प्रचंड गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. खरतर या चित्रपटाच्या वेळी सलमान खान खूपच लहान दिसत होता. तो या भूमिकेसाठी योग्य नाही असे दिग्दर्शक सुरज बडजात्याचे मत होते, परंतु कालांतराने त्यांचे हे मत बदलून त्यांनी या भूमिकेसाठी सलमान … Read more

Lonavala: सर्वांना खळखळून हसवणारा लक्ष्या शेवटच्या दिवसांत पडला होता एकटा, वाचा लोणावळ्यात काय झालं होतं

lakshmikant berde

लोणावळा (Lonavala): लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबई येथे झाला. त्यांना पाच मोठे भावंडे होती. गिरगाव येथे सादर झालेल्या गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांना अभिनयात आवड निर्माण झाली. त्यांनी शाळेतील आणि महाविद्यालयातील नाटक स्पर्धांमध्ये भाग घेतले व त्यांना पुरस्कारही मिळाले. यानंतर सर्वांचा आवडता लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुंबई मराठी … Read more

मैने प्यार कियाच्या सेटवर घमंडी सलमान लक्ष्याशी फटकून रहायचा; मग लक्ष्याने त्याची अशी जिरवली की..

सलमान खानचा (salman khan) प्रमुख भूमिका असलेला पहिलाच चित्रपट ‘मैने प्यार किया’ (maine pyar kiya). त्यावेळी प्रचंड गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. खरतर या चित्रपटाच्या वेळी सलमान खान खूपच लहान दिसत होता. तो या भूमिकेसाठी योग्य नाही असे दिग्दर्शक सुरज बडजात्याचे मत होते, परंतु कालांतराने त्यांचे हे मत बदलून त्यांनी या भूमिकेसाठी सलमान खानवर शिक्कामोर्तब केला. … Read more

मैने प्यार कियाच्या सेटवर सलमान लक्ष्मीकांत बेर्डे सोबत एक शब्दही बोलत नसायचा; खरे कारण आले समोर

सलमान खानचा (salman khan) प्रमुख भूमिका असलेला पहिलाच चित्रपट ‘मैने प्यार किया’ (maine pyar kiya). त्यावेळी प्रचंड गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. खरतर या चित्रपटाच्या वेळी सलमान खान खूपच लहान दिसत होता. तो या भूमिकेसाठी योग्य नाही असे दिग्दर्शक सुरज बडजात्याचे मत होते, परंतु कालांतराने त्यांचे हे मत बदलून त्यांनी या भूमिकेसाठी सलमान खानवर शिक्कामोर्तब केला. … Read more

‘या’ कारणामुळे बॉलिवूडकर मराठी कलाकारांना टरकून असतात; अशोकमामांनी सांगितले कारण

नुकताच अशोक सराफ यांचा वाढदिवस मोठ्या दिमाखाने पार पडला. त्यांच्या वाढदिवसाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यांच्या पत्नी निवेदिता सराफही यावेळी आनंदात होत्या. दरम्यान, नुकतीच आपल्या अशोकमामांनी एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी बॉलिवूडवर भाष्य केलं होतं. ते म्हणाले की, मराठी प्रेक्षक चोंदखळ आहेत. तसं नसतं तर दादा कोंडके, निळू फुले, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे … Read more

‘तो’ काळ आला आणि आपली मराठी चित्रपटसृष्टी खालावली, अशोकमामा स्पष्टच बोलले

मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेते म्हणून ज्यांच्या नावाचा आजही उल्लेख केला जातो ते म्हणजे अशोक सराफ उर्फ अशोक मामा. नुकताच त्यांचा वाढदिवस पार पडला. त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला आणि अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत घडलेले अनेक प्रसंग सांगितले. शारिरीक तंदरूस्तीबाबतही त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. … Read more

लक्ष्यासोबत केलेल्या चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टीचा दर्जा घसरला का? अशोक सराफ म्हणाले…

मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेते म्हणून ज्यांच्या नावाचा आजही उल्लेख केला जातो ते म्हणजे अशोक सराफ उर्फ अशोक मामा. आज त्यांचा वाढदिवस आहे. नुकतीच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक हैराण करणारे किस्से सांगितले. यासोबत त्यांनी लक्ष्यावर टीका करणाऱ्या लोकांनाही सडेतोड उत्तर दिलं. लक्ष्यावर आणि अशोकमामांवर एकेकाळी लोक टीका करत होते. … Read more

राज्याबाहेर शुटींगला गेलो असता वडील गेल्याचं कळलं, अन्.. अशोकमामांनी सांगितला भावूक किस्सा

मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेते म्हणून ज्यांच्या नावाचा आजही उल्लेख केला जातो ते म्हणजे अशोक सराफ उर्फ अशोक मामा. आज त्यांचा वाढदिवस आहे. नुकतीच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत घडलेले अनेक प्रसंग सांगितले. शारिरीक तंदरूस्तीबाबतही त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. यावर बोलताना ते म्हणाले की, … Read more

‘धुमधडाका’, ‘दे दणादण’ चित्रपटातील लक्ष्याच्या हिरोईनचे निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

Prema Kiran

मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रेमा किरण (Prema Kiran) यांचे निधन झाले आहे. रविवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूसमयी त्या ६१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रेमा किरण या मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री होत्या. त्यांनी मराठीसोबत … Read more

महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मैत्रीचा हा किस्सा ऐकून तुम्ही व्हाल भावूक

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांचे मैत्रीचे किस्से खुप फेमस आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत पण अनेक कलाकारांचे मैत्रीचे किस्से खुप फेमस होते. मराठी चित्रपटसृष्टीतील असाच एक मैत्रीचा किस्सा आज आपण जाणून घेणार आहोत. हा किस्सा आहे यारों के यार लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde) आणि महेश कोठारे (mahesh kothare) यांचा. (mahesh kothare and laxmikant berde friendship) ‘ही दोस्ती तुटायची … Read more