सलमानचा खात्मा करण्यासाठी आणली होती ४ लाखांची रायफल, ‘असा’ आखला होता प्लॅन, वाचून हादराल
सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यानंतर मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. सलमान खानला अशा धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने सलमानच्या हत्येचा कटही रचला होता. पण शेवटी त्यांचा कट फसला. 2021 मध्ये सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीत तुरुंगात असलेला गँगस्टर … Read more