पहिला ‘लता मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान मोदींना जाहीर; लतादिदींच्या जवळच्या ‘या’ व्यक्तीने दिली माहिती

modi

काही दिवसांपूर्वीच ‘स्वर कोकिळा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाले. मात्र करोडो चाहत्यांच्या मनामध्ये अजूनही त्या आहेत. लता मंगेशकर यांनी देशभक्तीपर गाण्यांपासून ते चित्रपटातील गाण्यांपर्यंत आपल्या संगीताने लोकांच्या हृदयावर राज्य केले आहे. तर दुसरीकडे भारतरत्न लता मंगेशकरांच्या निधनानंतर पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पहिल्याच वर्षी या पुरस्काराचे … Read more

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मागील सत्य खुद्द डॉक्टरांच्या तोंडून

lata mangeshkar

आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर (lata mangeshkar) आता आपल्यात नाहीत. आवाजाने सर्वांची मने जिंकणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज कायमचा नि:शब्द झाला आहे. रविवारी सकाळी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले. रविवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (lata mangeshkar last video) त्यांच्या निधनानंतर सोशल मिडियावर अनेक फोटो, व्हिडिओ मोठ्या प्रमाणात … Read more

पंतप्रधान मोदींना येताना पाहताच शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरे उठले आणि…

pm narendra modi & cm uddhav thakare

काल संध्याकाळी मुंबईतील शिवाजी पार्क येथे भारतरत्न गायिका लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे( Uddhav Thkare) यांची भेट घेतली.(pm narendra modi enter cm uddhav thakare sharad pawar standing) पंतप्रधान मोदी आणि … Read more

‘तुझी हिम्मत कशी झाली…’ लता मंगेशकर यांच्यासोबत अन्याय करणाऱ्यावर बाळासाहेब ओरडले तेव्हा…

गानकोकिळा भारतरत्न पुरस्कार विजेत्या लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. त्यांनी आयुष्यात जितकी सुंदर गाणी गायली, तितकीच नातीही त्यांनी सुंदर बांधली. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले त्यांचे खास नाते हे त्याचेच उदाहरण आहे. लतादीदींसाठी बाळ ठाकरे हे वडिलांसारखे होते जे त्यांच्या प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांच्या पाठीशी उभे राहिले. 2012 मध्ये बाळ ठाकरे यांचे निधन झाले … Read more

अभिनेता शाहरुख खान अंत्यदर्शनावेळी लता मंगेशकर यांच्यावर थुकला? काय आहे नेमकं सत्य जाणून घ्या…

लता मंगेशकर यांचे पार्थिव अंतिम संस्कारापूर्वी दक्षिण मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. येथे देशभरातील नामवंत व्यक्तींनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांनीही त्याला श्रद्धांजली वाहिली, मात्र काही लोक शाहरुखच्या श्रद्धांजलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अंत्यदर्शनासाठी स्टेजवर गेले असता शाहरुखने … Read more

जेव्हा कोर्टात स्वत: दिलीप कुमार यांनी लढली होती लता मंगेशकर यांची केस; म्हणाले, ‘ताई चिंता नको करू’

देशाच्या गाणकोकिळा लता मंगेशकर (lata mangeshkar) यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. देशासह जगभरातील श्रोत्यांच्या जगण्याला अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर हरपल्यानं आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून लतादीदी (Lata Didi) यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज अखेर भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. … Read more

लता मंगेशकरांना आई मानत असे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर; किस्सा वाचून डोळ्यात पाणी येईल

Lata Mangeshkar And Sachin Tendulkar

संगीत क्षेत्रातील गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या निधनावर मनोरंजनसृष्टीपासून ते राजकीय आणि क्रीडा क्षेत्रापर्यंत अनेक लोकांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. लता मंगेशकर या सर्वांसाठी प्रिय होत्या. क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यात एक खास नाते होते. सचिनसाठी लता मंगेशकर या मातृतुल्य (Lata Mangeshkar And … Read more

lata mangeshkar health update: लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत खोट्या बातम्या व्हायरल, तब्येतीत झालीये सुधारण

lata mangeshakr

भारतरत्न लता मंगेशकर यांना ८ जानेवारीपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र यादरम्यान, गायिकेच्या तब्येतीच्या चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावर विश्वास ठेवू नये. लता मंगेशकर(lata mangeshakar) यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.(false-news-about-lata-mangeshkars-health-goes-viral) लता मंगेशकर(lata mangeshakar) अजूनही … Read more

मुंबईचा दिलदार ऑटोवाला! लता मंगेशकरांच्या उपचारासाठी दान केली संपुर्ण कमाई

auto vala

असं म्हणतात की जर तुम्हाला तुमच्या मनातून कोणी हवं असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच संपूर्ण आयुष्य देता. आपल्या जवळच्या लोकांसाठी असे करताना अनेकदा दिसले असेल, पण तुम्ही अस कधी पाहिलंय का  कोणीतरी आपली कमाई आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या नावावर करून देईल?(earnings-donated-for-lata-mangeshkars-treatment) होय, असेच काहीसे मुंबईत पाहायला मिळाले. भारताची शान म्हटल्या जाणार्‍या प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे … Read more