चित्रा वाघांनी मला बळजबरीने शिवसेना नेत्याविरोधात जबाब देण्यास भाग पाडले, डांबून ठेवले

महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजप नेते सतत सत्ताधारी नेत्यांवर आरोप करताना दिसून येत आहे. असे असताना आता भाजप नेत्या चित्रा वाघ एका प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते रघूनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. (kuchik rape case new twist) मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास चित्रा … Read more