काय सांगता! पराभूत उमेदवार होणार नगरसेवक, शिवसेनेला लागली लॉटरी
मुंबई महानगरपालिका निवडणूकांकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच आता मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपत आहे. पण अजूनही याठिकाणी निवडणूक न लागल्याने याठिकाणी प्रशासकाची नेमणूक होणार आहे. आता सभागृहाची मुदत अवघी १५ दिवस राहिली आहे. (shivsena corporater in mumbai corporate) फक्त शेवटच्या १५ दिवसांमध्ये देखील आता शिवसेना नगरसेवकांच्या संख्येत वाढ होताना दिसून येणार आहे. … Read more