“मी लढलो नाही, माझा हिमालयात जाण्याचा प्रश्न नाही” कोल्हापूर उत्तर निवडणुकीच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

chandrkant patil

यावर्षीच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारत भाजपला धूळ चारली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी सर्वकाही पणाला लावणाऱ्या भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी चंद्रकांत पाटलांनी म्हणले आहे की, “कोल्हापूरची पोटनिवडणूक तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशी लढत … Read more

भयानक! कोकणातल्या चार शिकाऱ्यांनी केला घोरपडीवर बलात्कार; ‘अशी’ झाली पोलखोल

राज्यात महिला अत्याचाऱ्यांच्या धक्कादायक घटना घडत आहे. अनेक बलात्काराच्या घटना राज्यातून समोर येत असतात, असे असतानाच आता कोल्हापूरातून एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरात काही शिकाऱ्यांनी एका घोरपडीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. (kokan mans rape bengol monitor lizard) संबंधित घटना कोल्हापूराच्या गोठणेजवळ घडली आहे. सहाद्री वाघ्रप्रकल्पात चार शिकाऱ्यांनी घोरपडीवर बलात्कार केला आहे. आता … Read more

गुणरत्न सदावर्तेंचा पाय आणखी खोलात; मुंबई, साताऱ्यानंतर आता कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी ११० कामगारांसह त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. (gunratna sadavrte fir file in kolhapur) याप्रकरणी सोमवारी न्यायालयाने बुधवारपर्यंत गुणरत्न सदावर्तेंना पोलिस कोठडी सुनावली आहे. … Read more

शाळेत उशिरा येण्याबाबत विचारलेला प्रश्न झोंबला, शिक्षिकेनं थेट ऑन कॅमेरा पत्रकाराला केली मारहाण, VIDEO झाला व्हायरल

शाळेतील शिक्षिका रोज शाळेत उशिरा येत असल्याचं ग्रामस्थांना माहिती झाले, त्यांनी तिच्याबद्दल स्थानिक पत्रकाराला माहिती दिली. त्यानंतर पत्रकार संबंधित शिक्षिकेला शाळेत उशिरा येण्याचे कारण विचारण्यासाठी गेला असता, शिक्षिकेने पत्रकारासोबत असे काही केले ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. संबंधित घटना ही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पडसाळी गावात घडली आहे. शाळेत सतत उशिरा … Read more

धनंजय मुंडे अन् माझ्या २५ वर्षांच्या प्रेमकहाणीवर पुस्तक येतय, त्यात करणार ‘हे’ खुलासे – करुणा मुंडे

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी करुणा शर्मा यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती पक्षाची स्थापना केली आहे. शिवशक्ती पक्षाच्या तिकिटावरच करुणा शर्मा ही पोटनिवडणूक लढवत आहेत. अर्ज(Form) दाखल करण्यासाठी करुणा शर्मा कोल्हापुरात आल्या होत्या.(Dhananjay Munde is coming up with a book on my 25 year love … Read more

‘मला मंत्री केलं असतं तर..’ दोन दिवस नॉटरिचेबल असलेल्या आमदाराने बोलून दाखवली मनातली खंत

कोल्हापूर उत्तरचा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना उमेदवारी डावलल्यानं, माजी आमदार राजेश क्षीरसागर चांगलेच नाराज आहेत. त्यातून गेले दोन दिवस ते नॉटरिचेबल होते. त्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली होती. रविवारी संध्याकाळी ते कोल्हापुरात आले. परंतू महाविकास आघाडीच्या मेळाव्याला न जाता त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयासमोर मेळावा घेत आपली खंत बोलून दाखवली. कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीच्या मेळाव्याला पाठ … Read more

कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; शिवसेनेचे राजेश क्षीरसागर झाले ‘नॉट रिचेबल’

कोल्हापूरच्या राजकारणात होणाऱ्या घडामोडींमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर उत्तर मतदार संघ महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला सोडल्याचे शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी ही घोषणा केली होती. (rajesh kshirsagar not reachable) त्यानंतर आता कोल्हापूरच्या राजकारणात एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेची नाराजी आता पुन्हा दिसून आली … Read more

शेतकरी आंदोलन भडकले! संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यालय पेटवले, राज्य सरकारचे दुर्लक्ष

MSEB-office.

गेल्या चार दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर(Kolhapur) येथे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांना दिवस दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.(Farmers set fire to MSEB office in Sangli) संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सांगली(Sangli) जिल्ह्यातील कसबे डिग्रज … Read more

भावासोबत कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या बहिणीचा भयानक अंत, रस्त्यावर आपटून गेला जीव

रस्ते अपघाच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. आता कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगडमधून एक अशी घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एक बहिण आपल्या भावासोबत कपडे घेण्यासाठी गेली होती, पण तिचा अपघात भीषण अपघात झाल्यामुळे तिचा अपघातात मृत्यु झाला आहे. (mamata vhadge accident death) कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील हासूरमध्ये संबंधित घटना … Read more

आमदार नितेश राणेंना जामीन मंजूर, न्यायालयाच्या ‘या’ अटी पाळाव्या लागणार

nitesha rane

भाजप(BJP) आमदार नितेश राणे(Nitesh Rane) यांचा जामीन अखेर न्यायालायने मंजूर केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या अर्जावरील सुनावणी काल पूर्ण झाली होती. पण न्यायालायने याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. आज न्यायालायने आमदार नितेश राणे यांचा जामीन मंजूर केला. गेल्या तीन दिवसांपासून आमदार नितेश राणे यांची तब्येत खालावली होती.( mla nitesh rane bail accepted) भाजप आमदार … Read more