Kolhapur : लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून ३ मुलांच्या आईची निर्घुन हत्या, वाचून तुम्हालाही बसेल जबर धक्का
Kolhapur : कोल्हापुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरूणाने एका महिलेचा सपासप वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. ही घटना कसबाबावडा लाईन बाजार या परिसरात घडली आहे. कविता प्रमोद यादव (वय ४४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे पोलीस … Read more