Gautami patil : प्रसिद्धीसाठी काहीही! ‘या’ ठिकाणी मिळतेय गौतमी पाटील थाळी, पहा थाळीमध्ये काय खास..

gautami patil

Gautami patil | गेल्या बऱ्याच दिवसांपासून गौतमी पाटील चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मिडीयावर तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. पण तिच्या डान्सवर पुर्ण महाराष्ट्रातून टीका केली जात आहे. नृत्यात अश्लीलता असल्याचे आरोप तिच्यावर झाले आहेत. सोशल मिडीयावरही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. लावणी या प्रकाराला बदनाम केल्याचा आरोप तिच्यावर अनेकांनी केला होता. … Read more

sangram gurav : बिनविरोध निवडणूक जिंकला पण जीवनाची लढाई हरला; अख्खा गाव शोकसागरात बुडाला

राज्यात ग्रामपंचायत निवडणूका झाल्या. या निवडणूकांमध्ये अनेक तरूणांनी सहभाग घेतला होता. त्यातील बरेच तरूण निवडूणही आहे. अनेक मतदारांनी तरूण उमेदवारांना निवडून देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण निवडणूक झाल्यानंतर एका धक्कादायक घटनेने सगळेच हादरले. एक उमेदवार बिनविरोध निवडून आला पण त्याला याचा आनंदही साजरा करता आला नाही. कारण तो निवडून आला आणि १५ दिवसातच त्याने या … Read more

ritesh deshmukh : ‘मी तुमची हात जोडून माफी मागतो पण कृपया…’; रितेश देशमुखवर का आली ही वेळ? जाणून घ्या…

ritesh deshmukh

ritesh deshmukh apologize to media  | प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. वेड या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये रितेश देशमुख व्यस्त आहे. अशात कोल्हापूरात रितेश देशमुखच्या मीडिया ऑर्गनायझरकडून पत्रकारांचा अपमान करण्यात आला होता. आता त्याप्रकरणी रितेश देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने अवमान झालेल्या सर्व पत्रकारांची माफी मागितली आहे. तुमचा अवमान झाला. मला … Read more

kolhapur : वाढदिवसाची तयारी करत असतानाच तरुणाला आला हार्टॲटॅक; शुभेच्छांचे स्टेटस बदलले श्रद्धांजलीत

pranav patil

kolhapur pranav patil passaway on birthday  | कोल्हापूरच्या करवीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. प्रणव प्रकाश पाटील असे त्या तरुणाचे नाव होते. लवकरच त्याच्या बहिणीचे लग्न होते. पण अशातच प्रणवच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आईलाच त्याने आधार दिला होता. स्वत:च्या कमाईतून … Read more

Kolhapur : कोल्हापूरात काही तरुणांनी मिळून केली हॉटेलची तोडफोड, कारण ऐकून हादरुन जाल

kolhapur

people angry on biryani by kilo hotel kolhapur  | राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन संतापाची लाट आली आहे. असे असतानाच आता कोल्हापूर शहरातून एक धक्कादायत प्रकार समोर आला आहे. इथे एका हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वशंजाचे पोस्टर लावल्यामुळे हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे. संबंधित घटना ही कोल्हापूरच्या राजारामपुरीमध्ये घडली आहे. येथील एका बिर्याणी हाऊसमध्ये … Read more

kolhapur : कोल्हापूरकरांचा नाद नाय! शिवराय अन् शाहूराजांच्या पराक्रमाचा डंका थेट कतारमध्ये गाजवला

fifa world cup

kolhapur guys in fifa world cup  | आता सध्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप सुरु आहे. त्यामुळे जगभरात त्याचीच चर्चा सुरु आहे. कतारमध्ये फुटबॉल वर्ल्डकप सुरु झाल्यापासून फुटबॉलची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्येही हा वर्ल्डकप उत्साहात साजरा करण्यात येत आहे. कोल्हापूर शहरातील वेगवेगळ्या चौकात रस्त्यांवर, गल्लीबोळात पोस्टर्स आणि कटआऊट्स लावण्यात आलेले आहे. अशात कोल्हापूरच्या काही तरुणांनी आपल्या … Read more

Kolhapur : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात सापडला १२ व्या शतकातील ‘खजिना’; उलगडणार अनेक रहस्ये

kolhapur

kolhapur amabai temple stone  | कोल्हापूरमधून एक हैराण कऱणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख आढळला आहे. आता हा यादवकालीन शिलालेख फक्त कोल्हापूरातच नाही, तर राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील भिंतीवरील संगमरवर काढण्याचे काम सुरु होते. त्याचवेळी मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर इसवी सनाच्या बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख … Read more

Kolhapur : …मग तेव्हा का भाजपने राजकारणाची संस्कृती जपली नाही’; कोल्हापुरची वाघीन कडाडली

अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यावर सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत आहेत. अशातच काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनीही यासंदर्भात भाजपला खडेबोल सुनावले आहेत. मुंबईतील अंधेरी पूर्व मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेताना संस्कृती जपल्याचा बडेजाव मिरवणाऱ्या भाजपला कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडनिवडणूकीत ही संस्कृती जपल्याची भावना का सुचली नाही अशी … Read more

achievement : कोल्हापूरच्या कन्येची अभिमानास्पद कामगिरी; या जगप्रसिद्ध कंपनीने दिले तब्बल ६० लाखांचे वार्षिक पॅकेज

anamika dakare

achievement : परिस्थिती कितीही बेताची असली तरी आपली इच्छाशक्ती असेल तर प्रयत्नांच्या बळावर माणूस स्वप्नाला गवसणी घालू शकतो. याची अनेक उदाहरणे समाजात पाहायला मिळतात. मात्र आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपली दखल घेण्यास जगप्रसिद्ध कंपनीला भाग पाडण्याचे कौशल्य ग्रामीण भागातील एका तरुणीमध्ये आढळले. तिचे हे प्रेरणादायी यश आज आपण जाणून घेऊया. हे उदाहरण आहे. कोल्हापुरातील सोनाळी गावची … Read more

kolhapur : धक्कादायक! कुस्तीच्या सरावानंतर घडलं विपरीत; पंढरपुरच्या पहिलवानाचा कोल्हापुरात दुर्दैवी अंत

crime news

kolhapur : अलीकडे तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक वाढल्याने पाहायला मिळतं आहे. मैदानावर खेळताना अनेक खेळाडूंचे मृत्यू झाल्याचे देखील आपण पाहिले आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, कोल्हापूरातून देखील अशीच एक धक्कादायक बातमी समोर येतं आहे. कोल्हापुरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कुस्तीचा सराव करताना पंढरपूरच्या पहिलवानाचा कोल्हापुरात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली … Read more