शाहरुखलाही भेटलो होतो पण…, ६ वेळा रणजी चॅम्पियन कोचने सांगितले IPL जॉईन न करण्याचे कारण

जेव्हा जेव्हा भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी प्रशिक्षकाची चर्चा होते तेव्हा पहिले नाव चंद्रकांत पंडित(Chandrakant pandit) यांचेच येते. त्यांनी अलीकडेच मध्य प्रदेशला प्रथमच रणजी चॅम्पियन बनवले.(i-had-met-shah-rukh-too-but-6-times-ranji-champion-coach-said-the) हा विजय त्यांच्यासाठीही खास होता कारण ते 1999 मध्ये कर्णधार(Captain) म्हणून मध्य प्रदेशला चॅम्पियन बनवण्यास मुकले होते. त्यानंतर अंतिम फेरीत कर्नाटकने मध्य प्रदेशच्या हातून विजय हिसकावून घेतला. तेव्हापासून त्यांच्या … Read more

सामना KKR ने जिंकला पण चर्चा मात्र बुमराहचीच, फक्त १० धावा देत घेतल्या ५ विकेट्स

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघला यंदाचा हंगाम खूपच खराब गेला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची(Rohit Sharma) बॅटही यंदाच्या मोसमात शांत राहिली. त्याचा फटका संघाला सहन करावा लागला. रविवारी संध्याकाळी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला.(mumbai-indians-lose-match-bumrah-take-5-wicketes) केकेआरसाठी हा ‘करो या मरो’ सामना होता. या सामन्यात केकेआरने मुंबई इंडियन्सचा पराभव … Read more

प्रवीण तांबे पुन्हा आले चर्चेत, यावेळी चित्रपट नाही तर ‘तो’ अनोखा रेकॉर्ड आहे कारण, वाचून अवाक व्हाल

राजस्थान रॉयल्सचा माजी लेगस्पिनर प्रवीण तांबे(Praveen Tambe) यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘कौन प्रवीण तांबे’ हा चित्रपट नुकताच एका OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रवीण तांबे यांच्या आयुष्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. प्रवीण तांबेने वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.(Praveen Tambe is back in the spotlight, this time it is not a … Read more

जबरदस्त! रात्री झोपताना हातावर लिहिली ‘ही’ गोष्ट, दुसऱ्या दिवशी फिफ्टी मारून जिंकवला सामना

उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील रिंकू सिंगने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) छाप पाडली आहे. सोमवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्धच्या सामन्यात रिंकूने कोलकाता नाईट रायडर्ससाठी (KKR) केवळ २३ चेंडूत ४२ धावा केल्या. रिंकूने २०१८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले, असे असूनही, तो RR विरुद्ध १३ वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला.(this-thing-written-on-the-hand-while-sleeping-at-night) या पाच वर्षांत रिंकूला नियमित संधी मिळाली … Read more

बदलापुर! ज्या टीमने मागच्या वर्षी संघात घेतले नाही त्याच टीमवर तुटून पडला कुलदिप यादव, शिकवला धडा

टीम

कुलदीप यादवला त्याची चूक काय होती हे कदाचित माहीत नसेल, पण आज दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या पराभवानंतर केकेआरला समजले असेल की त्यांनी हलक्यात घेतलेला ‘चायनामन’ आता भारी पडला आहे. आयपीएलमधील सुपर संडेचा पहिला सामना हा KKR आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील केवळ २-गुणांचा सामना नव्हता तर तो कुलदीप यादवसाठी स्वाभिमानाचा प्रश्न होता.(kuldip-yadav-who-did-not-join-the-team-last-year-fell-on-the-same-team) कारण तो त्याच्या जुन्या फ्रँचायझीविरुद्ध … Read more

हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादसोबत रिलेशन शीपमध्ये? विमानतळावरील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आता या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण की, मंगळवारी हृतिक रोशन सबा आझादसोबत विमानतळावर हातात हात घालून जाताना दिसला आहे. यावेळी चक्क सबा आझाद लाजतानाही दिसून आली आहे. सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. … Read more

भारतीय खेळाडू व्यंकटेश अय्यरचं ‘या’ अभिनेत्रीसोबत जुळलं सूत? फोटोवरील कमेंटने चर्चांना उधाण

vyanktesh ayyar

कोलकत्ता नाइट रायडर्स संघातील व्यंकटेश अय्यर हा खेळाडू अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. व्यंकटेश अय्यर नेहमी त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे चर्चेत असतो. पण आता व्यंकटेश अय्यर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कोलकत्ता नाइट रायडर्स संघाचा खेळाडू व्यंकटेश अय्यर आणि एका तेलुगू(Telugu) अभिनेत्रीचे अफेअर सुरु असल्याची चर्चा होतं आहे.(indian player vyanktesh ayyar affair this actress) कोलकत्ता नाइट … Read more

स्वतःची कथा पडद्यावर पाहून प्रवीण तांबे झाले भावूक; म्हणाले, ‘स्वप्न पाहा, एकदिवस ते नक्की पूर्ण होतात’

Kaun Pravin Tambe?

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे अभिनित ‘कौन प्रवीण तांबे?’ (Kaun Pravin Tambe?) हा चित्रपट १ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या कारकिर्दीवर आधारित असून यामध्ये श्रेयसने प्रवीण तांबे यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. यादरम्यान प्रवीण तांबे यांनी आपली कथा मोठ्या पडद्यावर पाहून खूपच भावूक झाले आहेत. … Read more

KKR Vs PBKS च्या मॅचमध्ये रसेलने मारले ८ सिक्सर पण चर्चा मात्र सुहाना खानचीच; व्हायरल झाले बोल्ड फोटो

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने शुक्रवारी आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जचा (PBKS) सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यात केकेआरच्या आंद्रे रसेलने ८ षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र, या सामन्यादरम्यान रसेलच्या षटकारांपेक्षा शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे यांचीच चर्चा होती. (suhana khan ipl match photo viral) सामन्यादरम्यान … Read more

आयपीएल सुरू होताच नवीन वादाला फुटले तोंड, ‘या’ संघावर बंदी घालण्याची चाहत्यांनी केली मागणी

आयपीएल(IPL) २०२२ च्या नवीन हंगामाला सुरवात होताच एका नव्या वादाला सुरवात झाली आहे. सोशल मीडियावर काही क्रिकेट चाहत्यांनी कोलकता नाइट रायडर्स या संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकता नाइट रायडर्स संघाने विजय मिळवला आहे.(Fans demand ban on ‘this’ team in ipl) यानंतर रविवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स … Read more