मोठी बातमी! किर्तनकार इंदूरीकर महाराजांची प्रकृती बिघडली; किर्तनाचे सर्व कार्यक्रम रद्द

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यांचे कीर्तन नेहमी चर्चेचा विषय ठरत असते. पण आता त्यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. (kirtankar indurikar maharaj cancelled kirtan) इंदुरीकर महाराज यांची प्रकृती ठीक नाहीये. त्यामुळे ३० मेपर्यंतचे सर्व कीर्तनाचे कार्यक्रम त्यांनी रद्द … Read more

राजकारणात शंभरातले पाचच लोक यशस्वी होतात, बाकीचे सतरंज्या टाकून.., इंदुरीकरांचा तरुणांना भन्नाट सल्ला

सोशल मिडीयावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात काही हास्यस्पद तर काही भावनिक व्हिडीओ सुध्दा असतात. सध्या या व्हायरल व्हिडीओंमध्ये किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या व्हिडीओंचा जास्त समावेश आहे. इंदोरीकरांनी तरुणांना दिलेले विनोदी सल्ले, महालांविषयी केलेले वक्तव्य प्रचंड चर्चेत असते. आता देखील त्यांच्या किर्तनातील एक वक्तव्य व्हिडीओमधून चांगलेच चर्चेत आले आहे. या व्हिडीओत ते तरुणांना म्हणताना … Read more

सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे बंडातात्या कराडकर आहेत तरी कोण?

ठाकरे सरकारने सुपरमार्केटमध्ये आणि किराणा दुकानात वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वस्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अनेकजण आक्रमकही झाले आहे. अशात किर्तनकार बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. (who is bandatatya karadkar) ठाकरे सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत बोलताना, … Read more