उपमुख्यमंत्रिपद दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज? किरीट सोमय्या म्हणाले, अपमान…
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे अखेर ठाकरे सरकार कोसळले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करुन नवीन सरकार स्थापन केले आहे. (kirit somaiyya shocking statement on devendra fadanvis) गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी … Read more