‘देवमाणूस’मधील ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा, कारण वाचून डोळे पाणावतील
आज पण अनेक कलाकार उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळी कामे करताना आपल्याला दिसून येतात, आजची ही गोष्ट पण एका अशाच कलाकाराची आहे, जो एक प्रसिद्ध मालिकेत काम करत असून पण उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा चालवत आहे. झी मराठीवर लागणारी ‘देवमाणूस’ ही मालिकेला खूप कमी वेळात चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने सगळ्यांचीच मने … Read more