‘या’ महिन्यात सुरू होणार KGF 3 चे शुटिंग, मार्व्हल युनिव्हर्सप्रमाणे रॉकीचीही फ्रँचायझी येणार

प्रशांत नीलचा (Prashanth Neel) चित्रपट केजीएफ: चैप्टर 2 (KGF: Chapter 2) ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या चित्रपटाने जगभरात 1000 कोटी प्लसचा टप्पा ओलांडला आहे आणि आता हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा हिंदी चित्रपट बनला आहे. ‘डॉक्टर स्ट्रेंज’ सारखा चित्रपट प्रदर्शित होऊनही बॉक्स ऑफिसवरील धमाल कमी झालेली नाही, अशा प्रकारे रॉकी भाईच्या भूमिकेत … Read more

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ने तोडला ‘KGF’ चा रेकॉर्ड, १३ दिवसात कमावले तब्बल एवढे कोटी

स्टायलिश स्टार अल्लू अर्जूनचा ‘पुष्पा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १७ डिसेंबर रोजी हा चित्रपट तेलुगुसह हिंदी, मल्याळम, कन्नड आणि तमिळ भाषेत प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई करत देशभरात ५० कोटींच्यावर व्यवसाय केला. तर हिंदीत या चित्रपटाने जवळपास ३ कोटींच्यावर कमाई केली होती. त्यानंतर आता या चित्रपटाने हिंदीतील … Read more