BEST Election Result: बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव, भाजपने खिल्ली उडवली, म्हणाले, ‘दोन शून्यांची बेरीज…’

BEST Election Result : पावसाचा मोसम जसा जोर धरू लागला तसंच मुंबईत (Mumbai city) राजकारणाचं वातावरणही चांगलंच तापलेलं दिसतंय. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (BEST Employees Co-operative Credit Society) निवडणुकीत उमेदवारी जाहीर करताना राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोघांनी एकत्र येत उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न … Read more

“ज्यांचं हिंदुत्व मुख्यमंत्री पदासाठी पवार-गांधींकडे गहाण पडलंय, त्यांनी हिंदुत्वावर बोलूच नये”

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजप नेते सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर टीका करताना दिसून येत आहे. अनेकदा भाजप नेते मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधताना दिसून येतात. आता सध्या भाजप नेते शिवसेनेला हिंदूत्वावरुन टीका करत आहे. (keshav upadhye criticize uddhav thackeray) अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपचे हिंदूत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या. तसेच भाजपच्या … Read more