वाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन तणाव; वाचा नक्की काय घडलं?

वाई तालुक्यातील केंजळ येथे विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याने तणाव निर्माण झाला आहे. कारण विनापरवाना पुतळा बसविल्याने त्याठिकाणी पोलिस आणि महसूल प्रशासन दाखल झाले आहे. तसेच पोलिसानांनी गावात मोठा पोलिस बंदोबस्त केला आहे. (chhatrapati shivaji maharaj statue in wai) पुतळा ग्रामस्थ व तिथल्या तरुणांनी काढून घ्यावा आणि परवानगी घेऊन बसवावा, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. … Read more