पाकिस्तानचा डाव फसला! दिल्लीला निघालेले ४ दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात; मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त

पाकिस्तान आपल्या शत्रू देशांना उध्वस्त करण्यासाठी नेहमी कोणते ना कोणते कट रचत असताना दिसतो. असाच एक कट नुकताच पाकिस्तानने दिल्लीला उद्ध्वस्त करण्यासाठी रचला होता. मात्र त्यांचा हा डाव पोलिसांनी उधळून टाकला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या करनालमधून ४ दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दहशतवाद्यांकडे पोलिसांना ३१ कारतूस आणि ३ IED सापडले आहे. आता या … Read more

महागाईच्या प्रश्नावर भडकले बाबा रामदेव; म्हणाले, काय करायचंय ते करून घे, शांत राहा, नाहीतर..

हरियाणातील कर्नाल येथे पोहोचलेले योगगुरू बाबा रामदेव(Baba Ramdev) बुधवारी माध्यमांच्या प्रश्नांवर संतापले. मोदी सरकार आल्यावर वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल 40 रुपये प्रतिलिटर आणि एलपीजी सिलिंडर 300 रुपयांना मिळणार असल्याच्या त्यांच्या जुन्या दाव्यांवर बाबा रामदेव यांना प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी आधी भन्नाट उत्तरे देऊन पत्रकारांना टाळण्याचा प्रयत्न केला.(baba-ramdev-angry-over-inflation-said-do-what-you-want) त्यात यश येईल असे वाटत नसताना बाबा रामदेव … Read more

रंग खेळून घरी आल्यावर नवरा-बायको एकत्रच गेले अंघोळीला, २ तासांनी आढळले ‘या’ भयानक अवस्थेत

सध्या सगळीकडे होळीचा सण असल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. असे असताना या आनंदाच्या वातावरणात काही धक्कादायक घटनाही समोर येत आहे. आता हरियाणाच्या कारनलमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. (husband wife dead after playing holi) कारनलमध्ये धुलिवंदन खेळून आलेले एक दाम्पत्य अंघोळीसाठी गेले होते. असे असतानाचा बाथरुममध्ये त्यांचा अपघात झाला आणि तिथेच त्यांचा मृत्यु झाला … Read more