Rohit Pawar : ‘त्यांचं जितकं वय, तितका माझा अनुभव..’, आदर्श वरून डिवचणाऱ्या रोहीत पवारांना अशोक चव्हाणांचं सडेतोड प्रत्युत्तर

Rohit Pawar : कर्जत-जामखेडमधील(Karjat-Jamkhed) राजकारण पुन्हा एकदा गाजू लागलं आहे. यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत रोहित पवार(Rohit Pawar) आणि अशोक चव्हाण(Ashok Chavan) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका कार्यक्रमात राम शिंदेंच्या(Ram Shinde) कार्यशैलीचं कौतुक करताना म्हटलं होतं की, “मी रोहित पवार(Rohit Pawar यांच्या प्रचारासाठी गेलो होतो, पण लोक कानात सांगायचे – राम शिंदे कामाचा माणूस आहे.” … Read more

अजित पवारांनी रोहित पवारांचा हुकमी एक्काच फोडला, बारामतीत मोठ्या घडामोडी…

सध्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. याठिकाणी दोन्ही नेते जोरदार प्रचारसभा घेत आहेत. यामुळे हा लढतीकडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. आता प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या मतदारसंघात धनगर मतदारांचे मोठं प्राबल्य असल्याने दोन्ही पवारांकडून धनगर नेत्यांना मानाचे पान देण्याचा प्रयत्न सुरू … Read more

विधान परिषदेसाठी भाजप पाच उमेदवार देणार; दरेकर, मुंडेसह ‘या’ नेत्यांना मिळणार आमदारकी

सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठवलेला प्रस्ताव धुडकावत भाजपने(BJP) तिसरा उमेदवार मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे.  (BJP to field five candidates for Legislative Council; Darekar, Munde and ‘these’ leaders will get MLAs) त्यानंतर आता विधान … Read more