कंगना एका झटक्यात होऊ शकते कंगाल, संपुर्ण संपत्ती लावलीय पणाला; स्वताच केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यांनी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. कंगना राणौत बऱ्याच दिवसांपासून ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे शूटिंग करत होती. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे कंगना राणौतने ‘इमर्जन्सी’ चित्रपटासाठी तिची मालमत्ता गहाण ठेवल्याचा खुलासा केला आहे. कंगना रणौतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम … Read more

Kangana Ranaut : आम्ही काय घालावं याच्याशी तुमचा काय संबंध? कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना कंगणाने फटकारले

अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूड मधील वाद असो वा राजकीय विषय ती आपलं मत स्पष्टपणे मांडत असते. तिच्या परखड मतांमुळे ती नेहमी चर्चेत असते. आता ती चर्चेत येण्याचं कारण म्हणजे कंगनाने महिलांच्या कपड्यांवरून आपलं मत मांडलं आहे. कंगना रणौतने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे महिलांच्या कपड्यांवरून आपलं मत मांडलं आहे. महिलांनी कोणते कपडे परिधान … Read more

kangna ranaut: …म्हणून आमीर खानने स्वताच ‘हा’ वाद सुरू केला, कंगना राणावतचा आमिर खानवर गंभीर आरोप

Kangna ranaut alligations on aamir khan | आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर दिवसेंदिवस वाढत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असून त्याआधी आमिरने चाहत्यांना एक स्पष्टीकरणही दिले आहे. मला भारत आवडतो आणि प्रेक्षकांनी त्याच्या चित्रपटावर बहिष्कार घालू नये, असेही आमिरने म्हटले आहे. मात्र याच दरम्यान कंगना … Read more

‘भूमिका मिळवण्यासाठी अभिनेत्री कोणत्याही थराला जातात’, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे वादग्रस्त वक्तव्य

बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काउच प्रकरणाबद्दल खुलासे केले आहेत. यावेळी अभिनेत्रींनी अनेक दिग्दर्शकांवर आरोप देखील केले होते. आता साऊथ चित्रपटांचे दिग्दर्शक(Director), निर्माते, लेखक गीता कृष्णा यांनी कास्टिंग काउच संदर्भात एक वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानामुळे चित्रपट क्षेत्रात खळबळ माजली आहे. (Controversial statement of famous director) सध्या दिग्दर्शक गीता कृष्णा यांचा एक व्हिडिओ … Read more

भुल भुलैयासमोर चित्रपट फ्लॉप झाला तरी कंगनाने केले कार्तिक आर्यनचे अभिनंदन, म्हणाली…

शुक्रवार, 20 मे 2022 रोजी, कंगना राणौतचा धाकड आणि कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 2 बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा आणि वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधले जात होते. खरं तर, कमाईच्या बाबतीत सलग 6 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. बच्चन पांडे ते जर्सी, जयेशभाई जोरदार, रनवे ३४ आणि हिरोपंती २. पण … Read more

अनुराग कश्यपने लग्न न करताच मंदाना करिमीला केलं प्रेग्नेंट? लॉकअपमध्ये झाला खुलासा

ALTBalaji वर प्रसारित होणारा लॉक अप शो सध्या सर्वत्र चर्चेत आहे. नुकतेच या शोमध्ये मुनव्वर फारुकीशी संबंधित रहस्य उघड झाले आणि आता इराणी अभिनेत्री मंदाना करीमीने शोमध्ये एक धक्कादायक खुलासा केला आहे. या शोमध्ये मंदाना तिच्या प्रेग्नेंसीबद्दल बोलली आहे. हे गुपित उघड करताना तिने सांगितले की, महिला हक्कांबद्दल बोलणाऱ्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत तिचे अफेअर होते … Read more