आज माझी मुलगी असती तर..; एकट्या राहणाऱ्या अभिनेत्री रेखाने का व्यक्त केली खंत? वाचा…
बॉलिवूडमध्ये रेखा यांचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. एककाळ असा होता की लोकांना त्यांच्याशिवाय दुसरी कोणती अभिनेत्री दिसतही नव्हती. त्यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. (rekha appriciate kangana ranaut) रेखा यांनी २०१९ मध्ये कंगना राणावतबद्दल एक वक्तव्य केले होते. आता त्याबद्दल कंगणाने एक पोस्ट शेअर … Read more