कालीन भैयाच्या सुनेनं बिकीनी घालून पाण्यात लावली आग, फोटो पाहून तुमचेही उडतील होश

अॅमेझॉन प्राइमच्या प्रसिद्ध आणि धमाकेदार वेब सीरिज ‘मिर्झापूर’च्या प्रत्येक सीझनची खूप चर्चा झाली आहे. ही मालिका हिट होण्यासोबतच चाहत्यांच्या आवडत्या वेब सीरिजच्या यादीतही समाविष्ट आहे. ‘मिर्झापूर’च्या दोन्ही सीझननंतर आता प्रेक्षक त्याच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.(Photo, Kalin Bhaiya, Amazon Prime, Web Series, Mirzapur, ‘Madhuri Bhabhi, Isha Talwar) या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी आपल्या हृदयात … Read more

मिर्झापुर ३ चे शूटिंग सुरू होण्याच्या आधीच कालीन भैयाने सांगून टाकली संपूर्ण कहाणी, अनेक प्रश्नांची मिळाली उत्तरे

‘मिर्झापूर’चे (Mirzapur) दोन सीजन आले असून पहिल्या सीजनप्रमाणेच दुसरा सीजनही सुपरहिट ठरला आहे. आता तिसर्‍या सीजनची घोषणा झाली असून तिसर्‍या सीजनची कथा काय असेल यावर लोक अंदाज बांधण्यात दिवस घालवत आहेत. यासोबतच लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की, तिसर्‍या सीजनमध्ये कालीन भैया आणि मुन्ना भैया जिवंत होणार का? हा प्रश्न लोकांच्या मनात घोळत आहे कारण … Read more