जितेंद्र आव्हाडांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर केले गंभीर आरोप; वाचा नेमकं काय म्हणाले?

jitendra

महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. अगदी राज्यकर्त्यांपासून ते थेट जेष्ठ अभिनेत्यांपर्यंत सगळ्यांना ते धारेवर धरतात. हे सांगण्याचं कारण म्हणजे, नुकतीच आव्हाड यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारवर टीका केली आहे. आता लवकरच बहुचर्चित ‘सम्राट पृथ्वीराज’ हा अक्षय कुमारचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार … Read more

बारामतीच्या गांधीसाठी नथूराम…’; शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणं तरूणाला भोवलं

राजकीय वातावरण तापलेलं असतानाच त्यात आता अभिनेत्री केतकी चितळे हिच्या पोस्टने आणखी भर पडली आहे. कायम चर्चेत असणारी केतकी चितळे आता पुन्हा अडचणीत सापडली आहे. सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकीने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. केतकीने शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट … Read more

‘राज ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब बनण्याचा प्रयत्न सुरु आहे’, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

jitendra avhad

महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. मनसे पक्षाकडून सध्या मशिदींवरील भोंग्याविरोधात आंदोलन सुरु आहे. यावरून गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरेंना वाटते की ते बाळासाहेब होऊ शकतात पण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे … Read more

मंगेशकर कुटुंबाची उंची किती? आपली उंची किती? बोलतो किती?, भाजपचा आव्हाडांवर हल्लाबोल

jitendra avhad

‘मंगेशकर कुटुंबाची उंची किती? आपली उंची किती? बोलतो किती?,’ असे सवाल उपस्थित करत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी थेट राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ट्विट करत त्यांनी आव्हाड यांना लक्ष केलं आहे. यावर जितेंद्र आव्हाड आता काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार लता दीनानाथ मंगेशकर यांच्या … Read more

हा कुंभकर्ण २० वर्षांपासून झोपला होता का? जेम्स लेनच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाड भडकले

जेम्स लेन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर काही आरोप केले होते. त्यानंतर मनसेने पुरंदरेंचे जेम्स लेनच्या पुस्तकाला विरोध असल्याचे पुरावे दिले होते. तसेच शरद पवारांनी यासंदर्भात माफी मागावी अशी मागणी मनसेने केली होती. (jitendra avhad angry on james laine) अशात छत्रपती शिवाजी … Read more

शिवरायांच्या राज्यभिषेकाला कोणी विरोध केला हेही सांगा; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तसेच त्यावरुन राज ठाकरेंवर राजकीय नेत्यांनी टीका केल्या होत्या. (ncp leader jitendra avhad criticize raj thackeray) त्यानंतर राज ठाकरेंनी टीकांना उत्तर देण्यासाठी ठाण्यात मंगळवारी उत्तर सभा … Read more

“राज ठाकरे दर पाच वर्षांमध्ये रंग बदलतात, त्यांच्या भाषणाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही”

गुढी पाडव्यानिमित्त शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. यावेळी राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती. (jitendra avhad criticize raj thackeray) आपला देश जातीपातींमध्ये विभागला गेला आहे. महाराष्ट्रातही हीच गत आहे. महाराष्ट्र हा … Read more

काँग्रेस आमदार सरकारला म्हणाला, मला नको तुमचं घर; जितेंद्र आव्हाडांनी दिले सणसणीत उत्तर, म्हणाले..

jitendra awhad

गुरुवारी विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील ३०० आमदारांना मुंबई घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. विरोधकांनी नेहमी प्रमाणे सत्ताधारी नेत्यांना धारेवर धरले. तर दुसरीकडे या निर्णयावरून महाविकास आघाडीमध्येच खटके उडल्याचे समोर आले आहे. ठाकरे सरकारमधील कॉंग्रेस … Read more

शरद पवारांचा नवाब मालिकांबाबत मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे झाले एकमत?

Sharad-Pawar.j

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक(Nawab Malik) सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. नवाब मलिक यांनी या प्रकरणात दाद मागण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने त्यांना दिलासा न देता न्यायालयीन कोठडी कायम ठेवली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती.(sharad pawar take … Read more

किरण माने, सतीश राजवाडेंच्या भेटीत नेमकं काय घडलं? जितेंद्र आव्हाडांनी सांगीतले…

गेल्या काही दिवसांपासून ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील प्रमुख कलाकार किरण माने चर्चेत आहेत. त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून कोणतेही कारण न देता काढण्यात आलं होत. यावर राजकीय भूमिका घेतली म्हणून मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी निर्मात्यांवर केला होता. त्यानंतर या मालिकेतील काही कलाकार त्यांच्याविरोधात उभे राहिल्याचे दिसून आले. सध्या या प्रकरणात एक नवीन … Read more