Babita Pahadiya : JPSC तून लेक झाली अधिकारी, पण पेढ्यासाठी पैसाही नव्हता; आईने साखर वाटून तोंड गोड केलं

Babita Pahadiya  : संघर्ष आणि जिद्द जर सोबत असेल, तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्नं पूर्ण होतात, याचं उत्तम उदाहरण बबिता पहाडिया (Babita Pahadiya) हिने घालून दिलं आहे. झारखंड लोकसेवा आयोगाच्या (Jharkhand Public Service Commission) परीक्षेत यश मिळवत ती अधिकारी बनली. पण घरची आर्थिक परिस्थिती एवढी हलाखीची होती की, निकाल लागल्याच्या दिवशीही घरात पेढे … Read more

Jharkhand Accident News: काळाचा घाला! कावडियांच्या बसचा भीषण अपघात, १८ भाविकांचा जागीच मृत्यू

Jharkhand Accident News : श्रावण महिना चालू असतानाच देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आणि एकाच क्षणात १८ जणांचा बळी गेला. या बातमीने सामान्य शेतकरी, गरीब घरातील भाविकांचे काळीज पिळवटून गेलंय. झारखंड (Jharkhand) मधील देवघर (Deoghar) जिल्ह्यात मंगळवारी पहाटे ही दुर्घटना घडली. जमुनिया चौकाजवळ भरधाव ट्रक आणि कावडियांची बस यांच्यात जबर धडक झाली. धडकेनंतर … Read more

Rupali Thombare on Nishikant Dubey: तू काय आपटून मारशील? तुला आम्हीच आपटून मारू; अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या दुबेंना ठणकावले

Rupali Thombare on Nishikant Dubey:  भाजप (BJP) चे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी अलीकडेच शिवसेना (ठाकरे गट) (Shiv Sena) चे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती. त्यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात मोठा वाद पेटला असून आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP – Ajit Pawar) या पक्षाच्या नेत्या … Read more

Nishikant Dubey slams MNS Shivsena: “महाराष्ट्रात एकही उद्योग नाही, सगळं आमच्याकडे, आमच्या पैशांवर जगता अन् दादागिरी करता”; भाजप खासदाराने ओकली गरळ

Nishikant Dubey slams MNS Shivsena: भाजपचे (BJP) खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी शिवसेना (Shivsena) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) भूमिकेवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी भाषा व उत्तर भारतीयांवर केलेल्या विधानानंतर निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र राज्यावरच गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी थेट म्हटले की, … Read more

raj thackeray : आता जैन धर्मियांसाठी राज ठाकरे मैदानात! सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

raj thackeray

raj thackeray on jain mandir  | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अनेकदा राज्यातील आणि देशातील वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य करताना दिसून येत असतात. अनेकदा ते राज्य सरकारला वेगवेगळ्या मुद्यांवरुन पत्रही पाठवत असतात. अशात राज ठाकरे यांनी झारखंडच्या  राज्य सरकारला एक निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. झारखंडमध्ये गिरीहीद जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये सम्मेद शिखरस्थळ … Read more

माणुसकीला काळीमा! हप्ता भरला नाही म्हणून फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गरोदर मुलीला चिरडले

  झारखंडमधील(Jharkhand) हजारीबागमध्ये एका शेतकऱ्याच्या 27 वर्षीय गर्भवती मुलीचा ट्रॅक्टरने चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा आरोप एका फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांवर आहे. याप्रकरणी पोलिसांनी फायनान्स कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकासह चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.(finance-company-officials-crush-farmers-daughter-with-tractor-death-on-the-spot-case-registered-against-officials) गुरुवारपर्यंत हप्ता न भरल्याने महिंद्रा फायनान्स(Mahindra Finance) कंपनीचे अधिकारी न कळवताच ट्रॅक्टरच्या वसुलीसाठी शेतकऱ्याच्या घरी पोहोचले, असे पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितले. … Read more

Zarkhand: लोकं कपडे, रेशन, खरेदी करतो पण भाजप आमदार खरेदी करत आहे, मुख्यमंत्र्यांचा सणसणीत टोला

Hemant Soren

झारखंड(Zarkhand): झारखंडच्या राजकीय उलथापालथीमुळे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी धोक्यात आली होती. आता झारखंडच्या राजकारणाची सध्या मोठी बातमी समोर आली आहे, जिथे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. झारखंड विधानसभेत हेमंत सोरेन यांच्या बाजूने ४८ मते पडली आणि विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात एकही मत पडले नाही. प्रत्यक्षात विश्वासदर्शक ठरावासाठी मतदान सुरू होण्यापूर्वीच भाजप … Read more

Jharkhand : परीक्षेत कमी गुण दिल्याने संतापले विद्यार्थी; शिक्षकाला झाडाला बांधून केली जबर मारहाण

Teacher

Jharkhand : शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. दरम्यान, विद्यार्थ्यांचं काही चुकलं तर त्याला शिक्षादेखील करत असतात. आपला विद्यार्थी हुशार बनावा, त्याने सगळं ज्ञान प्राप्त करावं, त्याला वाईट गोष्टींची सवय लागू नये, या उद्देशाने शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करत असतात. मात्र, आता याउलट विद्यार्थ्यांनी शिक्षकाला मारल्याची घटना घडली आहे. शिक्षकांनी परीक्षेमध्ये कमी गुण दिल्याने नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाला … Read more

Jharkhand : आता झारखंडमध्येही काय झाडी काय डोंगर! मुख्यमंत्र्यांसह ३६ आमदार झाले नॉट रीचेबल

Hemant Soren

Jharkhand : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार, शनिवारी राज्यपाल रमेश बैस यांनी हेमंत सोरेन यांची आमदारकी अपात्र ठरवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याच पार्श्ववभूमीवर सकाळी हेमंत सोरेन यांनी राज्यातील सत्ताधारी आघाडीतील आमदारांची बैठक बोलवली होती. यावेळी बैठकीसाठी … Read more

Zarkhand : पोलिसांची वर्दी घालून ट्रकचालकांना लुबाडणाऱ्या अभिनेत्रीचा पर्दाफाश, ‘असा’ रचला होता प्लॅन

Police

Zarkhand : झारखंडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असल्याची बातमी समोर आली आहे. एक अभिनेत्री पोलिसांची वर्दी घालून ट्रकचालकांना लुबाडण्याचे काम करायची. ही अभिनेत्री एका टोळीच्या माध्यमातून हे काम करत होती. तिला आता पोलिसांनी अटक केली आहे. झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील रहिवासी असलेला उमेश राम हा ट्रक चालक आहे. तो रायगडच्या सुस्मिता देवांगन यांचा ट्रक चालवतो. तो … Read more