Prashant Kishor : नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत सत्ता स्थापन करणार; प्रशांत किशोर यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

prashant kishor nitish kumar

prashant kishor shocking statement on nitish kumar  | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपच्या संपर्कात आहेत आणि परिस्थितीनुसार मागणी केल्यास ते भाजपशी पुन्हा जुळवून घेऊ शकतात, असा दावा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बुधवारी केला. प्रशांत किशोर सध्या बिहारमध्ये पदयात्रेवर आहेत. प्रशांत किशोर यांचा सक्रिय राजकारणातील प्रवेश म्हणून या पदयात्रेकडे पाहिले जात आहे. प्रशांत किशोर म्हणाले … Read more

नितीश कुमारांना झटका, दमण दीवमध्ये संपुर्ण युनिटच भाजपमध्ये झाले विलीन, वाचा नेमकं काय घडलं?

भारतीय जनता पक्षापासून वेगळे घेतल्यापासून ते नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला (जेडीयू) सतत धक्का देत आहे. विरोधकांना एकत्र आणण्याच्या नितीश कुमार यांच्या प्रचारादरम्यान भाजपने त्यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.(entire-units-of-jdu-in-daman-and-diu-merged-with-bjp-15-panchayat-members-joined-bjp) जेडीयूचे दमण आणि दीव युनिट सोमवारी भाजपमध्ये(BJP) विलीन झाले. यापूर्वी मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमधील जेडीयूचे आमदार भाजपमध्ये सामील झाले होते. या घडामोडीवर भाजप … Read more

Manipur: नितीशकुमारांचे सगळे आमदार भाजपने फोडले; फक्त एकच आमदार पक्षात राहीला शिल्लक

nitish kumar kamal

मणिपूर(Manipur): बिहारमध्ये भाजपासोबतची युती तुटल्यानंतर मणिपूरमध्येही नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडचे आमदार सरकारला असलेला पाठिंबा काढून घेणार असल्याची चर्चा होती. मात्र जेडीयू पक्षाच्याच ५ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे जेडीयू इतर राज्यांमध्ये स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच जेडीयूच्या ५ आमदारांनी कमळ हाती घेतले आहे. यामुळे नितीश कुमारांना जोरदार धक्का बसला आहे. … Read more

Nitish Kumar : अखेर बदला घेतलाच! साथ सोडणाऱ्या नितीश कुमारांना भाजपचा दणका

nitish kumar and pm modi

Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली. आरजेडी, काँग्रेससोबत जात नवे सरकार स्थापन केले. यामुळे भाजप हादरले होते. ७० आमदार असूनही भाजपचा मुख्यमंत्री नसल्याची खदखद भाजप नेत्यांच्या मनात होतीच. त्यावर नितीश कुमार यांनी जे केले, त्या गोष्टीचा बदला आता … Read more

RJD-JDU ला धक्का देण्यासाठी भाजपची मोठी खेळी, नितीश-तेजस्वींना बिहारी स्टाईलने दिले उत्तर

Tejashwi Modi Nitish

BJP, Vijay Kumar Sinha, Samrat Chaudhary/ बिहार विधानसभेचे माजी अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर सम्राट चौधरी यांच्याकडे परिषदेची कमान सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंगळवारी भाजप प्रदेश कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. ज्यामध्ये माजी विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड … Read more

Nitish Kumar: अमित शहांचा ‘तो’ शेवटचा फोन आणि नितीश कुमारांची अट, नंतर ९ दिवसात झाला राजकीय भूकंप

nitish kumar

Nitish Kumar, Amit Shah, NDA, JDU/ नितीशकुमार (Nitish Kumar) बिहार एनडीएपासून वेगळे झाले आहेत. बिहारमध्ये पुन्हा एकदा महागठबंधनचे सरकार स्थापन झाले आहे. नितीश कुमार एनडीएपासून का वेगळे झाले, याचा उल्लेख जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह आणि स्वतः नितीश कुमार यांनी केला आहे. पण पटनामध्ये काय सुरू आहे हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. अमित शहा पाटण्याला … Read more

बिहारमधील भाजप-जेडीयूचे सरकार कोसळले; नितीशकुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

nitish kumar1

मागील काही दिवसांपासून बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत होत्या. सरकार कोसळण्याची चर्चा आगीसारखी पसरत होती. मात्र आज बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. जेडीयू आणि भाजप युतीचे सरकार आता कोसळले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्याने भाजपला मोठा धक्का बिहारमध्ये बसला आहे. (BJP-JDU government collapses in Bihar) बिहारचे राज्यपाल फागु चव्हाण यांना राजीनामा पत्र … Read more

दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपचंच घर बिहारमध्ये फुटणार, चिराग पासवान यांनी दिले संकेत

महाराष्ट्रमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे सत्तानाट्य घडून आलं. त्याप्रमाणे बिहार राज्यात देखील सत्तांतर होण्याची स्थिती निर्माण झाल्याचा दावा चिराग पासवान यांनी केला आहे. या परिस्थितीवर भाष्य करताना लोकांची घरं फोडणाऱ्यांचं घर फुटतच, अशा टोकदार शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला. (Chirag Paswan hinted that the house of BJP, is breaking) बिहारमध्ये सध्या अस्तित्वात असलेले नितीश कुमार … Read more

बिहारच्या राजकारणात खळबळ! आमदारांना पटना सोडण्यास बंदी; जेडीयू-भाजपचे सरकार कोसळण्याच्या मार्गावर

बिहारच्या राजकारणात सध्या प्रचंड खळबळ माजली आहे. एका बाजूला लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाने केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसऱ्या बाजूला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार(Nitesh Kumar) यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना पुढील ७२ तास पटना शहर न सोडण्याचे फर्मान जारी केले आहे.(bihar politics nitesh kumar banned party mla to patna city) बिहारचे मुख्यमंत्री … Read more