Solapur News : कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षाला काढला चिमटा

Solapur News  : सोलापूर (Solapur) येथील करमाळा (Karmala) येथे आयोजित प्रचारसभेत राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी महायुतीतल्या मित्रपक्षांच्या नेत्यांवर टोले लगावले. सभेत त्यांनी म्हटले, “सध्या कोण म्हणतो तिजोरी आमच्याकडे आहे, तर कोण म्हणतो चावी आमच्याकडे आहे. पण बँकच आमच्याकडे आहे. मग तिजोरी आणि चावी कुठून आणणार?” या शब्दांत त्यांनी मित्रपक्षांना अप्रत्यक्ष निशाणा साधला. … Read more

Jayakumar Gore on Rohit Pawar : झाकली मूठ सव्वा लाखाची! आपले जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील, मंत्री गोरेंचा पवारांना अप्रत्यक्ष टोला

Jayakumar Gore on Rohit Pawar : अकलूज (Akluj) येथे भाजपच्या (BJP) बैठकीदरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी “आपले जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील, याचा विचार करा आणि झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी. झोपण्यापूर्वी शांतपणे विचार करून … Read more

Jaykumar Gore : विधानसभेला शहाजीबापूंचा गेम भाजपनेच केला का ? जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने नवी चर्चा पेटली, बापूंची प्रतिक्रिया…

Jaykumar Gore  : सांगोला (Sangola) विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) पराभूत झाले होते. मात्र आता या पराभवाच्या मागे भाजपचा (BJP) हात होता का, असा नवा सवाल उपस्थित झाला आहे. कारण ठरलं ते म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या एका जाहीर वक्तव्याचं. या वक्तव्यामुळे सांगोला परिसरातील … Read more

Sangli Crime news: अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येनं खळबळ; शिंदे गटाची मागणी, ‘पडळकरांचे कॉल रेकॉर्ड तपासा!’

Sangli Crime news: सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी (Atpadi) तालुक्यातील करगणी (Kargani) गावात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्यानंतर परिसरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात भाजप आणि शिंदे गटात परस्पर आरोप-प्रत्यारोप रंगले असून, प्रकरणात आमदारांचा हस्तक्षेप झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या घटनेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सुहास बाबर (Suhas Babar) … Read more

jaykumar gore : स्वत: गंभीर जखमी होऊनही आधी चालकाला अन् सचिवाला रुग्णालयात पाठवलं; आमदार गोरेंचा दिलदारपणा

jaykumar gore

jaykumar gore help pa and driver  | भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात झाला आहे. शनिवारी पहाटे हा अपघात झाला. या अपघातात गोरेंसोबतच चार जण गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमी झालेल्या जयकुमार गोरे यांच्यावर रुबी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याबाबत आता रुबी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. रुबी रुग्णालयाचे डॉ. कपिल झिरपे … Read more

jaykumar gore : गोरे साहेबांचा मला रात्री ३ वाजता फोन आला अन्…; अपघातस्थळी पहील्यांदा गेलेल्या कार्यकर्त्यांने सांगितला थरारक प्रसंग

jaykumar gore

worker talking about jaykumar gore accident  | भाजप आमदार जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात झाला आहे. शनिवारी पहाटे हा अपघात झाला. या अपघातात गोरेंसोबतच चार जण गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमी झालेल्या जयकुमार गोरे यांच्यावर रुबी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याबाबत आता रुबी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. रुबी रुग्णालयाचे डॉ. कपिल झिरपे … Read more

jaykumar gore : भाजप आमदार जयकुमार गोरेंचा भीषण अपघात; कार थेट ३० फुट खोली दरीत कोसळली, आमदारांसह ४ जण…

jaykumar gore

jaykumar gore car accident  | भाजप आमदार जयकुमार गोरे शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाले आहे. पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण येथील स्मशानभूमीजवळ हा अपघात झाला. जयकुमार गोरे यांची फॉर्च्युनर एसयूव्ही पुलावरून ३० फूट खाली दरीत कोसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे हा अपघात झाला. या घटनेत जयकुमार गोरे छातीला गंभीर … Read more

“मी अजित दादांचा फॅन” भाजप आमदाराने कौतुक करताच राष्ट्रवादीने दिली ही ऑफर

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपचे नेते रोज नवीन भविष्यवाणी करत आहे. तर दुसरीकडे बारामतीमध्ये भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी जाहीर कार्यक्रमात ‘आपण अजितदादांचे फॅन आहोत’, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. बारामतीमध्ये खाजगी हॉस्पिटलच्या योजनेच्या शुभारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या … Read more