पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती झाली उघड, सदावर्तेंच्या पत्नी फरार
एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी ११० कामगारांसह त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. (advocate allegation on sadavarte and his wife) याप्रकरणी सोमवारी न्यायालयाने बुधवारपर्यंत गुणरत्न सदावर्तेंना पोलिस कोठडी सुनावली … Read more