Jayant Patil & Gopichand Padalkar: ‘आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाय आणि सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाही’; जयंत पाटलांचा पडळकरांनी इशारा

Jayant Patil & Gopichand Padalkar: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Faction) वरिष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अखेर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या सततच्या टीकेला अप्रत्यक्षरित्या उत्तर दिलं आहे. इस्लामपूर (Islampur) येथे आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी पडळकरांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर संतप्त प्रतिक्रिया दिली. गोपीचंद पडळकरांच्या … Read more

Devendra Fadnavis On Gopichand Padalkar: जयंत पाटलांवर अश्लील शब्दात टीका, देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे कान टोचले; म्हणाले…

Devendra Fadnavis On Gopichand Padalkar:  सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात भाजप (BJP) चे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) च्या ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर अयोग्य शब्दात टीका केली होती. या विधानानंतर शरद पवार (Sharad Pawar) गट आक्रमक झाला आणि शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन … Read more

Sharad Pawar On Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर अश्लील टीका, शरद पवारांनी फडणवीसांना फोन करून विचारला जाब

Sharad Pawar On Gopichand Padalkar: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर केलेल्या तीव्र टीकेमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी थेट दूरध्वनीवरून चर्चा करत पडळकरांच्या विधानाचा … Read more

Jitendra Awhad : नेत्यांच्या घरात बसून प्रभाग रचना, प्रत्येक मतदारसंघात 10 हजारांहून अधिक मते घुसवली; जितेंद्र आव्हाडांचा घणाघाती आरोप

Jitendra Awhad : लोकशाहीचा गाडा चालवताना मतदारयादी ही सर्वात महत्त्वाची कडी मानली जाते. मात्र आता या यादीत मोठा गोंधळ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad leader) यांनी थेट असा आरोप केला आहे की, प्रत्येक मतदारसंघात १० ते १५ हजार खोटी नावे घुसवली जात आहेत आणि प्रभाग रचना थेट नेत्यांच्या घरात बसून ठरवली … Read more

Shashikant Shinde : “पवारसाहेब, सुप्रियाताई आणि जयंत पाटील यांचा निर्णय अंतिम” , शशिकांत शिंदेंची प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेवर पहिली प्रतिक्रिया

Shashikant Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP – Sharad Pawar Group) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील अध्यक्षपदासाठी चर्चेला जोर चढला आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचे नाव आघाडीवर असल्याचं समजते. मात्र, अद्याप या संदर्भात पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया … Read more

MNS Marathi Language: दुकानदाराने माफी मागितली पण भाजपने मोर्चा काढायला लावला; अविनाश जाधवांचा गंभीर आरोप

MNS Marathi Language: मीरा रोड (Mira Road) येथील शांती पार्क परिसरातील ‘जोधपूर स्वीट्स अ‍ॅन्ड नमकीन’ या दुकानात घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) शहरातील व्यापाऱ्यांनी आज आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून तीव्र निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी दुकान मालकाला कानाखाली लगावल्याच्या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे … Read more

जानकरांनतर आणखी एक मित्र मविपासून दूरावला, जयंत पाटलांचे प्रयत्न अयशस्वी, निवडणुकीत फटका बसणार

सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यामध्ये आता मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर महाविकास आघाडी सोबत जातील, त्यांना माढ्याची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू होती. असे असताना त्यांनी महायुतीची वाट धरली. महायुतीने त्यांना परभणीची जागा दिली आहे. ही माहिती खुद्द जानकर … Read more

राष्ट्रवादीने केला उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम! शिवसेनेचा मोठा नेता फोडत पाडले खिंडार

ajit pawar uddhav thackeray

Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. यादरम्यान ठाकरे गटाला मोठी गळती लागली. शिवसेनेच्या ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केले. उद्धव ठाकरे गटाने पक्षाच्या विकासासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. … Read more

राष्ट्रवादीने पुन्हा खुपसला उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर! भलेमोठे खिंडार पाडत दिला जोरदीर दणका

Uddhav Thackeray Sad

Politics: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. यादरम्यान ठाकरे गटाला मोठी गळती लागली. शिवसेनेच्या ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केले. उद्धव ठाकरे गटाने पक्षाच्या विकासासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तर … Read more

amol kohle : जयंत पाटील नाही, तर राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता आहे भाजपच्या वाटेवर? शरद पवारांना बसू शकतो मोठा धक्का 

jayant patil sharad pawar

amol kohle joining bjp  | शिवसेना फुटल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसही फुटणार असल्याची चर्चा वारंवार होताना दिसून येत आहे. भाजपचे अनेक नेते म्हणताना दिसून येत आहे की, राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपमध्ये येणार आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. अशात राष्ट्रवाीचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी … Read more