वडील गेल्यामुळे ढसाढसा रडला शेन वॉर्नचा मुलगा; म्हणाला, माझं आयुष्य खुप निराशाजनक…
दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्न आता या जगात नाही. शुक्रवारी सायंकाळी थायलंडमधील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला. ५२ वर्षीय शेन वॉर्नला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ( cricketer shane warne son on father death) जगभरातील फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने हैराण करणारा ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर … Read more