इशान किशन ठरला लिलावातील सर्वात महागडा खेळाडू, किंमत ऐकून डोळे पांढरे होतील

इशान किशन चालू आयपीएल हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटींना विकत घेतले. गेल्या मोसमातही तो मुंबईचाच एक भाग होता. मात्र संघाने त्याला कायम ठेवले नव्हते. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. (ishan kishan most expensive player in IPL) इशान किशन त्याच्या मुळ किंमतीपेक्षा ७ पट अधिक महाग विकला गेला … Read more