अर्जुन तेंडुलकर करणार आयपीएलमध्ये धमाकेदार एन्ट्री? मुंबई इंडियन्सच्या ‘त्या’ ट्विटनंतर चर्चांना उधाण

आयपीएलचा (IPL) सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) हा सीजन काही खास राहिला नाही. चॅम्पियन मुंबईने त्यांचे मागील पाच सामने गमावले आहेत आणि पॉइंट टेबलमध्ये ते तळाच्या 10व्या स्थानावर आहे. आपला पराभवाचा सिलसिला खंडित करण्याच्या इराद्याने मुंबई शनिवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे.(Will Arjun Tendulkar make a sensational entry in IPL) लखनौने 5 … Read more

ईशान किशनने केली अंबानींची फसवणूक, मुंबईच्या पराभवानंतर संतापले चाहते, पडला मीम्सचा पाऊस

इंडियन प्रीमियर लीगमध्ये, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात 23 वा सामना खेळला गेला. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून विरोधी संघ पंजाब किंग्सला प्रथम फलंदाजीसाठी क्रीजवर बोलावले गेले. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली.(ishaan-kishan-who-also-cheated-mukesh-ambani-fans-angry-over-mumbai-indians-defeat) या सामन्यात मुंबई इंडियन्सला(Mumbai Indians) 12 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पंजाब किंग्जच्या(Punjab Kings) संघाने चांगल्या फलंदाजीनंतर … Read more

ईशान किशनला कोट्यवधी रुपये मिळाल्यानंतर वडील पोहोचले होते हॉस्पिटलमध्ये, किस्सा वाचून पोट धरून हसाल

विकेटकीपर फलंदाज इशान किशनला (Ishan Kishan) IPL मेगा लिलावात मुंबई इंडियन्स संघाने 15.25 कोटींना विकत घेतले आहे. ईशान किशनने गौरव कपूरच्या शो ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्सला हजेरी लावली आणि आयपीएल, रोहित शर्मा, एमएस धोनीशी संबंधित सर्व प्रश्नांवर मनमोकळेपणाने बोलला. यादरम्यान ईशान किशनने सांगितले की, जेव्हा तो 6 कोटींसाठी मुंबई इंडियन्स संघात सामील झाला तेव्हा त्याच्या वडीलांना … Read more

ईशान किशनला लिलावात १५.२५ कोटी मिळाल्यानंतर वडिलांचा वाढला होता बीपी, स्वतः इशानने सांगितला भन्नाट किस्सा

विकेटकीपर फलंदाज इशान किशनला (Ishan Kishan) IPL मेगा लिलावात मुंबई इंडियन्स संघाने 15.25 कोटींना विकत घेतले आहे. ईशान किशनने गौरव कपूरच्या शो ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्सला हजेरी लावली आणि आयपीएल, रोहित शर्मा, एमएस धोनीशी संबंधित सर्व प्रश्नांवर मनमोकळेपणाने बोलला. यादरम्यान ईशान किशनने सांगितले की, जेव्हा तो 6 कोटींसाठी मुंबई इंडियन्स संघात सामील झाला तेव्हा त्याच्या वडीलांना … Read more

…त्यावेळी रोहित शर्माने मला शिवीगाळ केली होती, इशान किशनचा मोठा खुलासा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाला आयपीएल 2022 मध्ये चांगली सुरुवात करता आली नाही. आयपीएलच्या चालू हंगामात संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. लीग राऊंडचे सामने मुंबई आणि पुण्यात खेळवले जात असल्याने 5 वेळच्या चॅम्पियन संघाकडून अशा कामगिरीची कोणालाच अपेक्षा नव्हती. मुंबई इंडियन्स आज त्यांच्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे. पुण्यातील इंटरनॅशनल स्टेडियमवर … Read more

ऋषभ पंतच्या जबरदस्त कामगिरीमुळे ‘या’ तीन स्टार खेळाडूंची लागली वाट; कारकिर्द संपण्याच्या मार्गावर

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत सध्या भारतातील सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाजांपैकी एक आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर संपूर्ण भारतात पंतपेक्षा चांगला यष्टिरक्षक खेळाडू नाही. पण पंत व्यतिरिक्त भारतात असे अनेक यष्टिरक्षक आहेत ज्यांना संधी दिल्यास तेही कमाल दाखवू शकतात. पण पंतमुळे त्यांची कारकीर्द तरुण वयातच संपण्याच्या मार्गावर आहे. (rishabh pant destroy career this players) … Read more

भरमैदानात नक्की काय घडलं होतं की इशान किशन करावं लागलं रुग्णालयात दाखल; पहा व्हिडिओ

टीम इंडियाचा युवा खेळाडू इशान किशनला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने इशानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला कांगडा येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (cricketer ishan kishan viral video) आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिस्चार्ज झाल्यानंतर इशान किशन टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये परतला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या सामन्यात लाहिरू … Read more

VIDEO: सामना सुरु असतानाच इशान किशनला करावं लागलं रुग्णालयात दाखल; पहा नक्की काय घडलं

टीम इंडियाचा युवा खेळाडू इशान किशनला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने इशानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला कांगडा येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (ishan kishan injured video) आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिस्चार्ज झाल्यानंतर इशान किशन टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये परतला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या सामन्यात लाहिरू कुमाराचा … Read more

ईशान किशन आणि श्रेयस अय्यरने धु धु धुतलं, भारताने सलग १० वा टी-२० सामना जिंकला

टीम इंडिया टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. संघाने पहिल्या T20 (भारत विरुद्ध श्रीलंका) मध्ये श्रीलंकेचा (srilanka) 62 धावांनी पराभव केला. यासह संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने (india) सलग 10 वा टी-20 सामना जिंकला आहे. या सामन्यात प्रथम खेळताना भारताने 2 बाद 199 धावा केल्या होत्या. इशान किशन (ishan … Read more

नाद नाय! इशान किशन, दीपक चाहरपाठोपाठ हे खेळाडू झाले मालामाल, वाचा खेळाडूंची संपुर्ण यादी

यंदाच्या आयपीएल लिलावात भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. यष्टिरक्षक इशान किशनला विक्रमी बोली लागली, दीपक चाहर आणि श्रेयस अय्यरलाही मोठी रक्कम मिळाली. हर्षल पटेल, वनेंदू हसरंगा यांच्यावरही पैशांचा पाऊस पडला आहे. (top expensive player in ipl) गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर पॅट कमिन्स, कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट हे वरचढ दिसत होते. ड्वेन ब्राव्हो, जेसन होल्डर, … Read more