18 वर्षांनंतर टाटा समूहाची कंपनी पुन्हा आणणार IPO! कोणत्या क्षेत्राला होईल सर्वाधिक फायदा?

टाटा समूहाची(TATA) एक कंपनी तब्बल 18 वर्षांनंतर आपला IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. समूह कंपनी टाटा मोटर्सची उपकंपनी टाटा टेक्नॉलॉजीज आपला आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.(tata-group-to-launch-ipo-after-18-years) टाटा समूहाने यापूर्वी 2004 मध्ये TCS चा IPO लाँच केला होता. टाटा टेक्नॉलॉजीज(Tata Technologies) जगभरात अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा पुरवते. कंपनी IPO द्वारे उभारलेल्या निधीचा वापर ई-वाहन विभाग मजबूत करण्यासाठी … Read more

लोकांना बुडवण्यात LIC चा IPO आशियात ठरला नंबर वन; तब्बल १.७८ लाख कोटी पाण्यात

सोमवारी एलआयसीच्या आयपीओबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एलआयसीचा आयपीओ सोमवारी मोठ्या घसरणीसह बंद झाला आहे. त्यामुळे एलआयसीचा आयपीओ गुंतवणूकदारांचे पैसे बुडवण्याच्या बाबतीत संपूर्ण आशियातील पहिल्या क्रमांकाचा आयपीओ बनला आहे. (lic IPo lost 1.78 lakhs crore) स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यापासून, एलआयसीचे बाजार मूल्य सुमारे १७ बिलियन डॉलर्सने कमी झाले आहे. यासह एलआयसीचा आयपीओ २०२२ … Read more

एलआयसीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC देशातील सर्वात मोठा IPO आणणार आहे. ४ मे २०२२ रोजी LIC चा IPO भारतीय शेअर बाजारात दाखल होणार आहे. गुंतवणूकदारांना ९ मे २०२२ पर्यंत या IPO मध्ये सहभाग घेता येणार आहे. अनेक गुंतवणूकदारांना एलआयसीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवावे की नाही? हा प्रश्न पडला आहे.(Profit or Loss of Investing in LIC Shares? … Read more

११ महिन्यांत ‘या’ स्टॉकमुळे गुंतवणूकदारांची लागली लॉटरी, १ लाखांचे झाले ९१ लाख

shear-market

२०२१ वर्षामध्ये अनेक स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या वर्षीही अनेक शेअर्स सुरुवातीपासूनच मोठा परतावा देत आहेत. गेल्या ११ महिन्यांत एका शेअरने गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल केले आहे. हा शेअर EKI एनर्जी सर्व्हिसेस या कंपनीचा आहे. EKI एनर्जी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने मागील १० महिन्यांत लोकांना ७३७५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.(this stock give bumper return … Read more

रतन टाटांनी पैसे लावलेल्या कंपनीचा आयपीओ लवकरच येणार; तुफान कमाईची ही संधी सोडू नका

टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांची गुंतवणूकदार असणारी ब्लूस्टोन ज्वेलर कंपनी लवकरच १५०० कोटी रूपयांचा आयपीओ आणणार आहे. ब्लूस्टोन आयपीओमार्फत १० ते १२ टक्के हिस्सेदारी विकणार आहे. मुख्य म्हणजे, कंपनीने यावर काम करण्यासाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल सिक्युरिटीज, जेफरीज आणि जेएम फायनॅन्शिअलला इन्व्हेस्टमेंट बँकर नियुक्त केले आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, कंपनी येत्या २०२२-२०२३ या आर्थिक वर्षाच्या … Read more