IPL २०२२ चा महाराष्ट्रात धुमाकूळ, ५५ सामने मुंबईत, तर १५ सामने होणार पुण्यात; वाचा कधी आहे फायनल

ज्या गोष्टीची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते, त्या आयपीएलला लवकरच सुरुवात होणार आहे. आयपीएल २०२२ मध्ये १० संघ सहभागी होत असल्याने यावेळी आयपीएलचा थरार दुप्पट होणार आहे. तसेच यावेळी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आणि टेन्शन पाहायला मिळणार आहे. (ipl in mumbai and pune) आयपीएल मेगा लिलाव यशस्वी झाला, जिथे अनेक खेळाडूंना फ्रँचायझींनी मोठी रक्कम देऊन निवडून … Read more