IPL मध्ये मिळाले २.८० कोटी, तरी अंगावर घालायला कपडे नाही; खेळाडूने स्वत:च सांगितली आपबिती
आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केल्यामुळे अनेक तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळत असते. त्यामुळे खेळाडू आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करतात. यंदाच्या सिजनमध्येही अनेक खेळाडू त्यांच्या कामगिरीमुळे चर्चेत आले आहे.(cricketer rovman powell success story) आयपीएलमध्ये असेही खेळाडू आहेत, ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खुप संघर्ष केला आहे. काहींनी तर अत्यंत हालाकीचे दिवसही पाहिले आहेत. पण आता ते त्यांच्या कौशल्यावर पुढे … Read more