IPL 2023 साठी कर्णधार रोहित शर्माने फुकले रणशिंग, म्हणाला, संघातील एकजूटपणा पुढील वर्षी..
IPL 2023 साठी कर्णधार रोहित शर्माने फुकले रणशिंग, म्हणाला, संघातील एकजूटपणा पुढील वर्षी.. रोहितने मुंबईच्या खराब कामगिरीवर सोडले मौन; म्हणाला, हा हंगाम अपेक्षेपेक्षा वाईट होता पण.. इंडियन प्रिमीयर लीग (IPL) 2022 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) ची कामगिरी खराब होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ 14 सामन्यांपैकी केवळ चार सामने जिंकू शकला, ज्यामुळे ते गुणतालिकेत तळाशी होते. … Read more