Apple CEO: ऍपलचा सीईओ ९ वर्षांच्या ‘या’ भारतीय मुलीच्या कामावर झाला फिदा, म्हणाला, अशीच प्रगती करत राहिल्यास..

Team Cook, App Developer, Hana Muhammad Rafiq, iPhone/ Apple CEO टिम कुककडून प्रशंसा मिळवणे हे जगभरातील अनेक तंत्रज्ञानप्रेमींसाठी एक स्वप्न असते. अशा परिस्थितीत नऊ वर्षांच्या भारतीय मुलीचे हे स्वप्न साकार झाले आहे आणि ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे. या मुलीचा दावा आहे की ती सर्वात तरुण iOS अॅप डेव्हलपर बनली आहे. नऊ वर्षांची हाना मुहम्मद … Read more

whats app: आता कोणीही वाचू शकणार नाही तुमची पर्सनल चॅट, फक्त एकदा ऑन करा ही सेटिंग

मित्र, कुटुंब, सहकारी आणि प्रियजनांशी संवाद साधण्यासाठी आणि कनेक्ट राहण्यासाठी WhatsApp चा जगभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पण काही चॅट्स अशा असतात ज्या आपण कोणाशीही शेअर करू इच्छित नाही. अशाही काही चॅट्स आहेत ज्या तुम्हाला सेव्ह किंवा डिलीट करू इच्छित नाहीत.(now-no-one-will-be-able-to-read-personal-whatsapp-chats-turn-this-setting-on) अशा परिस्थितीत तुम्ही काय करू शकता? तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमचे WhatsApp चॅट … Read more

पब्जीचा नाद लय वाईट! मुलाने घरातून चोरले तब्बल १७ लाख, पित्याने तक्रार करताच चौघांना अटक

ऑनलाइन गेमच्या व्यसनामुळे मुले आपल्याच घरात चोरी करत आहेत. असेच एक प्रकरण चंदीगडमधील मनीमाजरा येथे समोर आले आहे. जिथे फार्मा कंपनीच्या मालकाच्या मुलाने ऑनलाइन गेमची आयडी घेण्यासाठी वडिलांचे १७ लाख रुपये चोरले. याप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांसह पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचे नाव सूरज उर्फ विंटर असे असून तो बहलाणा … Read more