Sukha Patil Profile : 35 भाकरी खायचा, हजार कडब्याच्या पेंढ्या बांधायचा, पाणी नाही फक्त दूध प्यायचा, सोशल मीडियावर व्हायरल झालेला सुखा पाटील कोण?
Sukha Patil Profile : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्राम (Instagram) वर, सुखा पाटील (Sukha Patil) नावाचा माणूस चर्चेत आहे. त्याचे वर्णन “35 भाकरी खायचा, हजार कडब्याच्या पेंढ्या बांधायचा, पाणी नाही, फक्त दूध प्यायचा” अशा शब्दात केले जाते. या वर्णनावर आधारित व्हिडिओज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होण्याचा कारण बंदा रुपया … Read more