Sangli : IT इंजिनिअर ते शूर लेफ्टनंट; सांगलीच्या भूमीपुत्रास प्रशिक्षणादरम्यान वीरमरण

Sangli : सांगली जिल्ह्यातील पलूस (Palus) गावचा सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट अथर्व कुंभार (Atharva Kumbhar – Indian Army) यांचं प्रशिक्षणादरम्यान हृदयद्रावक निधन झालं. अवघ्या 26 वर्षांच्या वयात अथर्व यांनी इन्फोसिस (Infosys – IT Company) मध्ये दोन वर्षे सेवा दिल्यानंतर ती नोकरी सोडून देशासाठी सैन्यात भरती होण्याचा निर्धार केला होता. बिहार (Bihar) येथील ऑफिसर्स … Read more

स्टाॅक नाही हा तर कुबेराचा खजिना! १० हजाराचे झाले १५ कोटी; एका झटक्यात झाले मालामाल

Share Market: स्टॉक मार्केटमध्ये असे काही स्टॉक्स आहेत जे त्यांच्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत श्रीमंत करतात. असाच एक स्टॉक आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या शेअरचे नाव इन्फोसिस (Infosys) आहे. इन्फोसिसचा IPO 29 वर्षांपूर्वी आला होता. इन्फोसिसचे शेअर्स इश्यू किमतीच्या 52 टक्के प्रीमियमवर लिस्ट केले गेले. त्या काळात गुंतवणूकदारांनी भरघोस नफा कमावला होता. त्यावेळी … Read more

शेअर मार्केटमध्ये तेजीचा ट्रेंड कायम, ‘हा’ स्टॉक तुम्हाला अल्पावधीत करेल प्रचंड श्रीमंत; चुकूनही घ्यायला विसरू नका

शेअर मार्केटने आज आठवड्याची चांगली सुरुवात केली आहे. हेवीवेट स्टॉक्सच्या जोरावर आज निफ्टी 18300 च्या पुढे जाताना दिसला. व्यापक बाजारपेठेनेही चांगली कामगिरी केली. दिग्गजांपेक्षा स्मॉल-कॅप शेअर अधिक चमकले, ज्यामुळे स्मॉलकॅप निर्देशांक आज विक्रमी उच्चांकावर बंद झाला. ऑटो, पॉवर, रियल्टी शेअर्समध्ये खरेदी झाली. बँकिंग, फार्मा, रियल्टी समभाग मात्र दबावाखाली राहिले. बाजार 3 महिन्यांच्या उच्च पातळीवर बंद … Read more