Mukesh Ambani: मुकेश अंबानींच्या ५ सर्वात मौल्यवान गोष्टी, ६५० कोटींची टॉय कंपनी ते १२ हजार कोटींचे घर

Mukesh Ambani, industrialist, luxury lifestyle, Antilia/ देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे त्यांच्या लग्झरी जीवनशैलीसाठी ओळखले जातात. लक्झरी वाहनांपासून ते महागड्या मालमत्तांपर्यंत सर्व काही त्यांच्याकडे आहे. तसेच, मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत भारतीयच नाहीत तर ते जगातील सर्वात महागड्या घरात राहतात. मात्र, मुकेश अंबानींच्या 5 सर्वात मौल्यवान गोष्टी कोणत्या आहेत हे … Read more

तलवार अन् कोयत्याने वार करत कंपनीच्या गेटवरच उद्योजकावर हल्ला; घटनेमागील कारण हादरवनारे

नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी(Children) तलवार आणि कोयत्याने एका उद्योजकाची हत्या केली आहे. नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ माजली आहे. गेल्या वीस दिवसांमध्ये नाशिक शहरात हत्येची ही आठवी घटना आहे. (young children attack on industrialist nashik ) मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक … Read more

आईच्या अपमानाचा कोवळ्या मुलांनी घेतला बदला! उद्योजकावर कोयत्याने वार करत केली हत्या

नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी तलवार आणि कोयत्याने एका उद्योजकाची हत्या केली आहे. नाशिक(Nashik) शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ माजली आहे. गेल्या वीस दिवसांमध्ये नाशिक शहरात हत्येची ही आठवी घटना आहे. (nashik industrialist murdered by three young children) मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक … Read more

जर मोदी गुजरातचे आहेत तर तुम्ही अंबानी अडाणीला.., राजीनाम्यानंतर काँग्रेसवर भडकला हा बडा नेता

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा राजीनामा देणाऱ्या हार्दिक पटेलने (Hardik Patel) काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या राजीनाम्यावर तीव्र प्रतिक्रिया देताना हार्दिक म्हणाले की, काँग्रेसवर जो विश्वास होता तो ते पूर्ण करू शकले नाही. ना मला काम करण्याची संधी मिळाली, ना त्यांनी मला कधी काम दिले. काँग्रेसवर हल्लाबोल करताना हार्दिक पटेल म्हणाले की, उद्योगपती त्याच्या मेहनतीने बनतो, … Read more

उद्योगपतीने दिली पुतिन यांची सुपारी; म्हणाला, जो पुतिनला जिवंत किंवा मृत पकडून आणेल त्याला..

Putine.

रशिया(Russia)-युक्रेन(Ukren) युद्धामुळे सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यादरम्यान एका रशियन उद्योगपतीने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन(Vladimaar Putine) यांना अटक करणाऱ्याला साडे सात कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.(industrialist give offer to russian soldiers) … Read more

मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात का पडली वादाची ठिणगी? अखेर कारण आले समोर

anil-and-mukesh

प्रत्येक कुटुंबात गृहकलह मोठ्या प्रमाणात आढळतो. कुटुंब वाढत जाते तसे त्यामध्ये होणारे मतभेद देखील वाढत जातात. देशातील उद्योग जगतात प्रतिष्ठित असलेल्या अंबानी(Ambani) कुटुंबात देखील अशाच प्रकारचा वाद निर्माण झाला होता. उद्योगपती अनिल अंबानी(Anil Ambani) आणि मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्यात संपत्तीच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता.(mukesh and anil ambani fight) या वादाची संपूर्ण देशात चर्चा झाली … Read more