भारताने ४० वर्षांचा इतिहास कायम राखला, श्रीलंकेविरूद्धची कसोटी मालिका २-० ने जिंकली
भारताने श्रीलंकेला धूळ चारत दुसरा कसोटी सामना जिंकला आहे. यासह भारताने २ सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली आहे. बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या या डे-नाईट कसोटी सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा तब्बल २३८ धावांनी पराभव केला आहे. श्रीलंकेविरुद्धचा हा सामना जिंकत भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपले स्थान मजबूत केले आहे.(india win against shrilanka test) भारत … Read more