Virat Kohli MS Dhoni Meet: विराट कोहली थेट एम.एस. धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडेपूर्वी रांचीत नेमकं काय झालं?, Video

Virat Kohli MS Dhoni Meet: भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa ODI) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना रांची (Ranchi) येथे खेळवला जाणार असून टीम इंडियाचे सर्व खेळाडू शनिवारी रांचीत दाखल झाले. याचदरम्यान भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) खास भेटीसाठी माजी कर्णधार एमएस धोनीच्या … Read more

पालेकरांच्या १५ वर्षाच्या मेहनतीचे चीज झाले; आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात पहील्यांदाच मिळाली संधी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथे कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. हा सामना एका कारणासाठी लक्षात राहणार आहे. कारण या सामन्यात पंच म्हणून अल्लाउद्दीन पालेकर यांनी पदार्पण केले आहे. १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्यांना कसोटी सामन्यात पंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. अल्लाउद्दीन पालेकर यांचे वडिलही पंच आहेत. त्यांनी एका निवेदनात … Read more

रोहितच्या जागी भारतीय संघाला मिळाला नवा कर्णधार, एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. यातच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. विराट कोहलीला एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदावरुन पायउतार केल्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्व देण्यात आलं होतं. पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेतून रोहित शर्माने माघार घेतली होती. रोहित … Read more