Dinesh Karthik : दिनेश कार्तिक वर्ल्डकपमधून होणार बाहेर, स्वत: भुवनेश्वर कुमारने खुलासा करत सांगितले मोठे कारण
Dinesh Karthik : भारतीय संघातील सर्वात वयस्कर खेळाडू दिनेश कार्तिक त्याच्या खतरनाक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये खेळलेल्या काही जबरदस्त खेळींमुळे त्याने टी-20 विश्वचषकात स्थान मिळवले आहे. पण तो त्याच्या कामगिरीने कोणताही विशेष प्रभाव टाकू शकला नाही. त्याचवेळी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी येत आहे की, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर तो वर्ल्ड कपमधून … Read more