MIM च्या नेत्यांनी कबूल करावं की औरंगजेब त्यांचा बाप आहे, शिवसेनेची जहरी टीका

औरंगाबाद नामांतराला एमआयएम पक्षाने विरोध दर्शवला आहे. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यात यावे, असा निर्णय काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध केला होता. आज औरंगाबादमध्ये(Aurangabad) नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएम पक्षाकडून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.(MIM leaders should admit that Aurangzeb is their father, Shiv Sena’s  … Read more

राज ठाकरेंच्या भाषणावर MIM च्या इम्तियाज जलील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, राज ठाकरे….

गुढी पाडव्यानिमित्त शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले आहे. यावेळी राज ठाकरेंनी मशिदीच्या बाहेर लावण्यात येणाऱ्या भोंग्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. (imtiyaz jaleel first reaction on raj thackeray) मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण … Read more

‘जनाब देवेंद्र फडणवीसजी चादर चढवताना तुमचा स्वाभिमान वाकला/ झुकला नाही का?’

Fadanvis

एमआयएम पक्ष महाराष्ट्रात महाविकास आघाडीशी युती करायला तयार आहे, असं वक्तव्य खासदार इम्तियाज जलील यांनी केलं होतं. युतीसंदर्भात खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा देखील केली होती. एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला होता.(shivseana manisha kaynde tweet on devendra fadanvis) शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट … Read more

राष्ट्रवादी आणि एमआयएम युती करण्याच्या तयारीत? इम्तियाझ जलील आणि राजेश टोपे यांच्यात खलबतं

Rajest-tope-imtiaz-zaleel

राजकारणात कधी कोणते पक्ष एकत्र येतील आणि कधी कोणते पक्ष वेगळे होतील, याचा अंदाज लावता येत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनत असताना एकमेकांच्या विरोधात असलेले शिवसेना(Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) हे पक्ष एकत्र आले होते. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला होता. आता एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दर्शविली आहे.(NCP and MIM make … Read more

“हिजाब बंदीमुळे मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील, याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाऊ”

हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी झाली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी असण्याचा निर्णय योग्य असल्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाने सांगितले आहे. यावर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. (imtiyaz jaleel on hijab case) आता यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हिजाब बंदीमुळे मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील, असं मत खासदार इम्तियाज … Read more