Optical illusion: ‘या’ जंगलात फिरतोय उंच जिराफ, २० सेकंदात शोधा; आतापर्यंत फक्त ५% लोकं झालेत यशस्वी
ऑप्टिकल इल्युजन(Optical illusion): आजकाल लोक ऑप्टिकल इल्युजनने चित्रे सोडवण्यात खूप आनंद घेऊ लागले आहेत. तुमच्या निरीक्षण कौशल्याची परीक्षा घेणारे अनेक भ्रम सोशल मीडियावर आहेत. अशाच भ्रमात लोकांना जंगलात लपलेला जिराफ शोधण्याची गरज आहे. या जिराफला शोधण्यासाठी २० सेकंदांची वेळही निश्चित करण्यात आली आहे.(Optical Illusion Picture, Illusion, Giraffe, Social Media) पहिल्या नजरेत, आपण एक जंगल पाहू … Read more