कार खरेदी करताय? ह्युुंदाईच्या ‘या’ गाड्यांवर मिळतीये तब्बल १.२४ लाखांची ऑफर, वाचा पुर्ण डिटेल्स

आपल्या देशात दरवर्षी लाखो नवीन कार्सची विक्री होते. त्याचबरोबर सेकंड हॅंड कार्सचीही विक्री होते. ज्यांच बजेट कमी आहे, ते ग्राहक सेकंड हॅंड कार्सचा पर्याय शोधतात. त्यात महामारीच्या काळात आपल्याकडे स्वत:ची कार असावी, असे प्रत्येकाला वाटते. परंतु, बजेटमुळे त्यांना नवी कार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे ग्राहक सेकंड हॅंड कार्सकडे वळतात. आपल्या देशात पेट्रोल, डिझेलसोबतच सीएनजीवर … Read more

मालाबार गोल्डच्या नवीन जाहिरातीमुळे नेटकरी संतापले, होतेय बहिष्कार टाकण्याची मागणी

अलीकडच्या काळात अनेक ब्रँडला जाहिरातींमुळे सोशल मीडियावर लोकांच्या नाराजीला तोंड द्यावे लागत आहेत. ह्युंदाई (Hyundai) आणि किया मोटर्स (Kia Motors) यांसारख्या ऑटो कंपन्यांना अलीकडेच सोशल मीडियावर बहिष्काराचा फटका बसला होता. टाटा समूहाची ज्वेलरी कंपनी तनिष्क देखील एका जाहिरातीवरून वादात सापडली आहे. आता मलबार गोल्डच्या या एपिसोडमध्ये एक नवीन नाव जोडले गेले आहे. नुकत्याच आलेल्या एका … Read more

अखेर प्रतीक्षा संपली! मारूतीची स्विफ्ट डिझायर आली सिएनजी व्हेरीयंटमध्ये; किंमत आहे फक्त…

बाजारात इलेक्ट्रिक वाहनांसोबत सीएनजी वाहनांची ही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यानुसार ग्राहकांची मागणी बघता वाहनांचा पुरवठा देखील वाढविण्यात आला आहे. अनेक ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपन्यांनी सीएनजी वाहनांकडे लक्ष केंद्रित केले आहे. सीएनजी वाहनांचे वेगवेगळे मॉडेल दररोज बाजारात आणले जातात. नुकतेच ह्युंदाई आणि मारुती सुझुकीसोबत टाटा मोटर्सने सीएनजी वाहनांमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर मारुती सुझुकी … Read more

ह्युंदाईनंतर केएफसीनेही केले काश्मीरबद्दल ट्विट; संतापलेले नेटकरी म्हणाले, भारत सोडून निघून जा तुम्ही

ह्युंदाईच्या पाकिस्तान ट्विटर हँडलवरून अलीकडेच काश्मीरबाबत अशी पोस्ट टाकण्यात आली होती, जी पाहून भारतीयांचा संताप अनावर झाला होता. नेटकऱ्यांनी कंपनीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. यानंतर कंपनीने ती पोस्ट हटवली आणि अधिकृत ट्विटर हँडलवरून एक स्टेटमेंटही जारी केले. (kfc troll after tweet) असाच एक प्रकार केएफसीच्या बाबतीतही घडला आहे. केएफसीच्या पाकिस्तान ट्विटर हँडलवरून काश्मीरबद्दल एक … Read more

ह्युंदाईच्या ‘त्या’ ट्विटमुळे भारतीय लोक संतापले, होतेय भारतातून हकालपट्टी करण्याची मागणी

hyundai-car-tweet-

आंतरराष्ट्रीय कार निर्माता कंपनी ह्युंदाईच्या पाकिस्तानी(Pakistan) शाखेने केलेल्या ट्विटने खळबळ उडाली आहे. ह्युंदाईच्या पाकिस्तानी शाखेच्या या ट्विटनंतर भारतात ट्विटरवर Boycott Hyundai (#BoycottHyundai) ट्रेंडिंग सुरू झाले आहे. वास्तविक, ह्युंदाई कंपनीच्या पाकिस्तानी शाखेच्या ट्विटमध्ये एक वादग्रस्त गोष्ट होती, ज्यावर संपूर्ण हा वाद झाला होता.(indian people are angry on hyundai car company) आता हे ट्विट ह्युंदाई कंपनीकडून डिलीट … Read more

Creta आणि Brezza ला मागे टाकून, Tata Motors ची ‘ही’ कार बनली नंबर वन

टाटा मोटर्सला भारतीय ग्राहकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे. टाटा मोटर्स ही सध्या भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत कंपनीचे मार्केट शेअर १५ टक्के आहेत. नुकतेच टाटाने ह्युंदाई या कार निर्मात्या कंपनीला मागे टाकले आहे. त्यामुळे टाटा मोटर्स जागतिक बाजारात दुसरी सर्वात मोठी कार निर्माता कंपनी झाली आहे. आता टाटा मोटर्स … Read more