हॉटेलच्या उधारीचा सदाभाऊ खोतांनी घेतला धसका? थ्री स्टार हॉटेलमध्ये दिसले घरचे जेवण करताना

सदाभाऊ खोत यांनी हॉटेलचे बिल न भरल्यामुळे हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवला होता. गुरुवारी हा सर्व प्रकार घडला असून राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा सुरु आहे. संबंधित घटना ही सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे घडली होती. या घटनेनंतर राजकीय नेतेही प्रतिक्रिया देताना दिसून आले होते. (sadabhau khot eating homemade food in hotel) सांगोला येथील एका हॉटेलमध्ये … Read more