कोणत्या दिशेला घोडा फिरतोय माहितीये का? ९९ टक्के लोक झालेत फेल; पहा तुम्हाला जमतंय का..
सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातल्या काही गोष्टी या ऑप्टिकल इल्युजनने भरलेल्या असतात. काही इल्युजन हे गुंतवून ठेवणारे असतात. एवढेच नाही, तर प्रसिद्ध हॅरी पॉटरचे लेखक जेके राउलिंग यांनीही एक ऑप्टिकल इल्युजन फोटो शेअर केला होता. ते पाहून सगळेच हैराण झाले होते. (horse optical illusion video) आताही एका घोड्याचे इल्युजन इंटरनेटवर … Read more