Diya Aur Baati Hum: ‘दिया और बाती हम’ अभिनेत्रीने स्वतःशीच केले लग्न; म्हणाली, ‘मला पुरुषांची गरज नाही, कारण मी…’

Diya Aur Baati Hum

Kanishka Soni, Diya Aur Baati Hum, Pavitra Rishta, Hollywood/ बदलत्या काळानुसार लग्न आणि नात्याबाबत लोकांची विचारसरणीही बदलत आहे. आधुनिक जगात अनेक मुली एकटे राहून राहून एकटेच राहणे पसंत करत आहेत. टीव्ही शो ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्रीनेही असेच करायचे ठरवले आहे. होय, टीव्ही अभिनेत्री कनिष्का सोनीने स्वतःशीच लग्न केले आहे. तिचा हा निर्णय ऐकून … Read more

Aamir Khan: लाल सिंग चड्ढा प्लॉप झाल्यानंतर आमिरचे टेन्शन वाढले, डिस्ट्रीब्युटर्सने मागितली नुकसान भरपाई

नुकत्याच आलेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून आमिर खान (Aamir Khan) हादरला आहे. आमिरच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे. आमिरला ‘लाल सिंग चड्ढा’कडून खूप आशा होत्या आणि बॉक्स ऑफिसवर तो इतका खराबरित्या आपटेल असे स्वप्नातही वाटले नव्हते, असे बोलले जात आहे. एका खाजगी वृत्तसंस्थेच्या वृत्तपत्रात आमिर खान आणि त्याची … Read more

Aamir Khan: लालसिंग चड्ढाने वीकेंडला पकडला वेग, तरीही ५० कोटींपासून फारच लांब, वाचा आतापर्यंतची कमाई

Aamir Khan

Lal Singh Chadha, Aamir Khan, Kareena Kapoor/ आमिर खान आणि करीना कपूरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अनेक प्रकारच्या वाद-विवादात सापडला होता. अशातच आता हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन निराशाजनक आहे. बॉयकॉट ट्रेंडचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर स्पष्टपणे दिसून आला. वीकेंडला चित्रपटाची कमाई थोडी वाढली आहे, ज्यामुळे कलाकारांमध्ये आणि … Read more

‘थॉर: लव्ह ऍन्ड थंडर’ चित्रपटाने घातला धुमाकूळ, पहिल्याच आठवड्यात केली एवढ्या कोटींची कमाई

हॉलिवूड स्टार ख्रिस हेम्सवर्थचा (Chris Hemsworth) ‘थॉर: लव्ह अँड थंडर’ (Thor: Love and Thunder) हा चित्रपट लोकांना आवडला असून त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर स्पष्टपणे दिसून येत आहे. चित्रपटाने पहिला वीकेंड पूर्ण केला आहे. ‘थॉर: लव्ह अँड थंडर’ या चित्रपटाने वीकेंडला चांगली कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहता चित्रपटाने आतापर्यंत एकूण ६४.८० कोटींची कमाई केली … Read more

गर्लफ्रेंडसोबत खाजगी वेळ घालवत होता ‘हा’ सुपरस्टार, तिकडं मुलाने केलं करोडोंचे नुकसान

हॉलिवूडचे सुपरस्टार बेन ऍफ्लेक आणि जेनिफर लोपेझ सध्या त्यांच्या नात्यात व्यस्त आहेत. बेन ऍफ्लेक कधी कधी त्याच्या अफेअरबद्दल तर कधी चित्रपटांमध्ये उत्तम अॅक्शनमुळे चर्चेत राहतो. मात्र, यावेळी बेन ऍफ्लेकचा मुलगा अपघाताचा बळी ठरला आहे. तो सुरक्षित असला तरी बेन अॅफ्लेकला त्याच्या मुलाच्या कृत्यामुळे करोडोंचे नुकसान झाले आहे.(Millions, Hollywood, Ben Affleck, Jennifer Lopez, Lamborghini Car) या … Read more

प्रियांका चोप्रा-निक जोनस करत आहेत तब्बल ११ मुलांची प्लॅनिंग, स्वत:च खुलासा करत म्हणाले..

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या अभिनयामुळे बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवला आहे. आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत. त्यांना एकत्र पाहायला चाहते उत्सुक असतात. नुकतेच दोघेही आई-वडील झाले आहेत, पण हे जोडपे इथेच थांबणार नाही, त्यांचे मुलांबाबत खूप लांब … Read more

३ लग्न, ४ मुलं आता बॉयफ्रेंडसोबत दिसली बीचवर मजा मारताना, अभिनेत्रीचे बिकीनीतले फोटो व्हायरल

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री किम कार्दशियन वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती तिचे हॉट फोटो पोस्ट करुन चाहत्यांना आकर्षित करत असते. ती तिच्या फिटनेसमुळेच जगभरात ओळखली जाते. असे असतानाच आता तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहे. (kim kardishian share beach photo) किम कार्दशियन सध्या १२ वर्षे लहान असलेल्या बॉयफ्रेंड पीट डेव्हिडसनसोबत सुट्टीवर आहे. … Read more

‘तरूण दिसण्यासाठी मी विष्ठाही खाऊ शकते’ म्हणणाऱ्या अभिनेत्रीला लोकांनी झाप झाप झापले, म्हणाले…

सेलिब्रिटी नेहमीच चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसून येतात. अनेकदा ते चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हटके फोटोशूट करतात किंवा एखादे हैराण करणारे वक्तव्य करतात. त्यातलीच एक म्हणजे किम कार्दशियन. ती अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. ( kim kardashian statement) प्रसिद्ध अमेरिकन रिऍलिटी शो स्टार किम कार्दशियन अनेकदा अशा धक्कादायक कमेंट्स करत असते, ज्यामुळे ती … Read more

‘सुंदर दिसण्यासाठी मी गु खायलाही तयार’; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

सेलिब्रिटी नेहमीच चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसून येतात. अनेकदा ते चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हटके फोटोशूट करतात किंवा एखादे हैराण करणारे वक्तव्य करतात. त्यातलीच एक म्हणजे किम कार्दशियन. ती अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते. (kim kardashian shocking statement on beauty) प्रसिद्ध अमेरिकन रिऍलिटी शो स्टार किम कार्दशियन अनेकदा अशा धक्कादायक कमेंट्स करत असते, … Read more

जॉनी डेपने जिंकला मानहानीचा खटला, अंबर हर्डला द्यावी लागणार ‘इतक्या’ कोटींची नुकसान भरपाई

हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि त्याची माजी पत्नी अंबर हर्ड यांच्यात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यावर अखेर निर्णय आला आहे. हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपने हा खटला जिंकला आहे. न्यायालयाने हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपच्या(Johny Depp) बाजूने निकाल दिला आहे. या निकालामुळे अभिनेत्री अंबर हर्डला मोठा धक्का बसला आहे. (johny depp win case against actress amber heard) न्यायालयाने … Read more