मी घोडा नाही आमदार आहे, मला विकत घेणार पक्ष मला बघायचाय; हितेंद्र ठाकूर शिवसेनेवर भडकले

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभेच्या निवडणूकीचा निकाल लागला आहे. या निवडणूकीत सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये धनंजय महाडिकांनी बाजी मारली. रात्री उशिरा झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची मतं घेऊन शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी … Read more