समंथा ठरली साऊथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी दुसरी अभिनेत्री; मानधन ऐकून डोळे पांढरे होतील

गेल्या काही महिन्यांपासून दक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही चांगलीच चर्चेत आहे. तिने काही महिन्यांपूर्वी नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला होता. हे कपल भारतातील सर्वात चांगल्या सेलिब्रिटी कपल्सपैकी एक होते. पण अचानक त्यांनी घटस्फोट घेतल्यामुळे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. (samantha second highest paid actress) आता समंथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. समंथा रुथ … Read more