हार्ट इमोजी वापरल्यास होणार मोठी कारवाई, २० लाखांचा दंड आणि ५ वर्षांचा तुरुंगवास
शब्दांऐवजी इमोजीच्या रूपात भावना व्यक्त करताना अनेक तरुण तरुणी दिसून येत असतात. पण यासंबंधी एक कायदाही आला असून या नियमांचे पालन न केल्यास त्याच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे. रोज व्हॉट्सऍपवर इमोजी पाठवण्याचा ट्रेंड सर्रास सुरू आहे, त्यामुळे सौदी अरेबियाने हा कायदा बनवला आहे. (heart emoji punishment) व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, करोडो लोकांनी त्यांच्या जोडीदाराला किंवा … Read more