मोठी अपडेट! देशातील बड्या खाजगी बँकेचं होणार विलीनीकरण; खातेदारांना सतर्क करणारी बातमी
भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँक आणि सर्वात मोठी गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी लिमिटेड यांच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाने सोमवारी झालेल्या स्वतंत्र बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. (india this bank merge too soon) आता काही नियामकांना मंजूरी मिळताच ते दोघे विलीन होतील. अशा परिस्थितीत या विलीनीकरणामुळे ग्राहकांवर काय परिणाम … Read more